Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खासदार उन्मेश दादांच्या प्रयत्नाने चाळीसगाव न्यायालयातील विस्तारीत इमारतीसाठी सुमारे चार कोटी नव्वद लाखांच्या निधीला मंजुरी

najarkaid by najarkaid
February 27, 2020
in जळगाव
0
खासदार उन्मेश दादांच्या प्रयत्नाने चाळीसगाव न्यायालयातील विस्तारीत इमारतीसाठी सुमारे चार कोटी नव्वद लाखांच्या निधीला मंजुरी
ADVERTISEMENT

Spread the love

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या भक्कम पाठपुराव्याला यश :लवकरच होणार भव्य तीन मजली न्यायमंदिर : सोशल मीडियावर खासदार उन्मेशदादा पाटील यांचे सर्वत्र कौतुक
चाळीसगाव –  जिल्हयात भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा असलेल्या चाळीसगाव तालुक्यात तत्कालीन आमदार  उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नाने २०१८ साली वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर झाले होते. याचबरोबर न्यायालयाच्या परिसरात विस्तारीत इमारत साकारली जावी यासाठी चाळीसगाव वकील संघाने तत्कालीन आमदार उन्मेश दादा पाटील यांचे कडे वाढत्या खटल्याची संख्या ,पक्षकारांची वाढती वर्दळ पाहता तसेच सध्याची जागा अपूर्ण पडत असल्यामुळे विस्तारित इमारतीची मागणी केली होती. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी तेंव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे इमारतीच्या निधीसाठी सतत पाठपुरावा सुरूच ठेवला होता .
गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब  तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून चाळीसगाव न्यायालयासाठी निधी मंजूरी साठी प्रयत्न केले आणि निवेदन दिले होते.त्याअनुषंगाने आज चाळीसगाव न्यायालयाच्या इमारतीच्या शेजारी विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी चार कोटी नव्वद लाखांचा निधी मंजूर झाल्याने तालुक्यातून व जिल्हाभरातून केंद्रीय पेट्रोलीयम आणि प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, पालकमंत्री गुलाबराव पाटील याचे आभार मानले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोट्स पध्दतीने स्त्रीरोग विषयक ऑपरेशनची सुरुवात

Next Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 348 जागांसाठी भरती

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 348 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 348 जागांसाठी भरती

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us