Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना परीक्षा… ना मुलाखत…दहावी, बारावी पास झालेल्यांना रेल्वेत नोकरीची संधी !

najarkaid by najarkaid
March 26, 2021
in राज्य
0
ना परीक्षा… ना मुलाखत…दहावी, बारावी पास झालेल्यांना रेल्वेत नोकरीची संधी !
ADVERTISEMENT

Spread the love

पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२१ करिता सूचना जारी केली असून यामध्ये ६८० Apprentice (अँपरेंटीस) पदासाठी इच्छुक उमेदवार mponline.gov.In या अधिकृत वेबसाईट जाऊन याबाबाबत सविस्तर माहिती घेऊ शकता.या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०२१ असणार आहे.यामुळे १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

यावेळी पश्चिम रेल्वेत डब्लूसिआर रिक्त विविध पदांसाठी असून त्यात इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, फिटर, कॉम्प्युटर ऑपरेटर, एसी मॅकेनिक, स्टेनोग्राफर असे पद आहेत.यावेळी एससी -१०३, एसटी -53, ओबीसी -१८४, ईडब्लूएस-69, अनारक्षित २७१ कॅटेगिरी नुसार अशा जागा असणारं आहेत

पश्चिम मध्य रेल्वे भरती करिता २०२० ची १० वी ची गुणवत्ता यादीनुसार होणार आहे. या भरतीसाठी रेल्वे विभागाकडून कुठलीही परीक्षा अथवा मुलाखत होणार नाही.तर गुणवत्ते नुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भोपाळ येथील रेल्वे येथे नियुक्त कारण्यात येणार आहे.

Apprentice (अँपरेंटीस) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला किमान १० वी किंवा १२ परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून किमान ५० गुण प्राप्त असणारा उमेदवार अर्ज करू शकतो.
उमेदवारांनी एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटीशी संबंधित फिटर ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावे, उमेदवाराचे वय अर्ज करतांना १५ ते २४ वर्ष असावे. पत्र उमेदवारांनी mponline.gov.in पोर्टलवर भेट देऊन नोंदणी करावी लागणार आहे. तसेच याकरिता http://wcr.indianraliways.gov.in या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लाॅकडाऊनचा विचार ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा इशारा

Next Post

कांताई नेत्रालयाच्या “आय केअर आँप्टीकल्सला” सलग दुसऱ्यांदा ऑप्टीकल क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
कांताई नेत्रालयाच्या “आय केअर आँप्टीकल्सला” सलग दुसऱ्यांदा ऑप्टीकल क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार

कांताई नेत्रालयाच्या “आय केअर आँप्टीकल्सला” सलग दुसऱ्यांदा ऑप्टीकल क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us