Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना पती मिळाला ना प्रियकर; प्रेम करून अशी काही अडकली दोन मुलांची आई, नेमकं घडलं काय??

Editorial Team by Editorial Team
February 2, 2023
in राष्ट्रीय
0
‘लिव्ह इन’मध्ये राहण्यापूर्वी जाणून घ्या तुमचे हक्क, कायदा तुम्हाला हे संरक्षण देतो?
ADVERTISEMENT

Spread the love

बिहारच्या भागलपूरच्या नाथनगर प्रेम प्रकरणाची एक अजब घटना समोर आली आहे. इथे दोन मुलांची आई असलेली महिला शेजारच्या तरूणाच्या प्रेमात पडली. भतोडिया गावात राहणारा नंदकिशोर मंडलचं लग्न 7 वर्षाआधी प्रियंका कुमारीसोबत झालं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रियंका शेजारी राहणारा मृत्यूंजय कुमारच्या प्रेमात पडली. दोघेही लपून एकमेकांना भेटू लागले होते.

प्रियंकाचा पती नंदकिशोर मंडल जेव्हा घरी राहत नव्हता तेव्हा प्रियंका तिचा प्रियकर मृत्यूंजयला घरी बोलवत होती. प्रियंका आणि मृत्यूंजयमध्ये सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाची खरब नंदकिशोरला लागली होती. पतीने खू समजावल्यावरही प्रियंका मृत्यूंजयला भेटत होती. मग एक दिवस पती नंदकिशोरने पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं.

याची सूचना मृत्यूंजयच्या कुटुंबाला दिली. याबाबत गावात पंचायत बोलवण्यात आली. यावेळी पती, पत्नी आणि प्रियकराला बोलवण्यात आलं. या पंचायतमध्ये पती नंदकिशोरने पत्नीला आपल्यासोबत ठेवण्यास साफ नकार दिला. तर प्रियंकाने प्रियकर मृत्यूंजयसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. पंचायतमध्ये ठरलं की, प्रियंका आता तिच्या प्रियकरासोबत राहील. पण प्रियंकाच्या प्रियकराने यावेळी माघार घेतली. त्याने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला.

हे पण वाचा..

जास्त बटाटे खाण्याच्या छंदामुळे तुमचे आरोग्य बिघडेल, जाणून घ्या हे 5 मोठे नुकसान

उद्धव ठाकरेंनी दिल्या नेते-पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना ; नेमकं कारण काय?

धक्कादायक ! कुटुंबाचा विरोध असतानाही पळून जाऊन प्रेमविवाह केला अन् तिसऱ्या महिन्यातच..

सोन्याच्या गाठला आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक ; दोन दिवसात 1600 रुपयांनी वधारले..

या अजब प्रेमी कहाणीचा निर्णय जेव्हा पंचायतमध्ये होऊ शकला नाही तेव्हा पोलिसांना बोलवण्यात आलं. पंचायतने तिघांनाही पोलिसांच्या हवाली केलं. आता पोलीस यावर काय ते ठरवतील. प्रियंका दोन मुलांची आई आहे आणि तिचा पती नंदकिशोर मंडल शेतकरी आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जास्त बटाटे खाण्याच्या छंदामुळे तुमचे आरोग्य बिघडेल, जाणून घ्या हे 5 मोठे नुकसान

Next Post

रेशन कार्डमधून तुमचेही नाव कापले आहे? मग चिंता नको, ‘या’ सोप्या पद्धतीने जोडा

Related Posts

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Next Post
रेशन कार्डशी संबंधित ‘ही’ कामे आता कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये होणार ; जाणून घ्या काय आहेत

रेशन कार्डमधून तुमचेही नाव कापले आहे? मग चिंता नको, ‘या’ सोप्या पद्धतीने जोडा

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us