Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक, कोल्हापूर जिल्हापरिषदेत भाजपला धक्का; आघाडीची सत्ता

najarkaid by najarkaid
January 2, 2020
in राज्य
0
नाशिक, कोल्हापूर जिल्हापरिषदेत भाजपला धक्का; आघाडीची सत्ता
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर –  महाराष्ट्रातील सत्ता समीकरणं बदलताच भाजपचे ग्रहही फिरले आहेत. नाशिक आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला असून या दोन्ही जिल्हा परिषदेत महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता आली आहे. राज्यात नवी आघाडी अस्तित्वात आल्याने जिल्हास्तरावरील राजकारणात मोठ्याप्रमाणावर बदल होत असून त्याचा फटका भाजपला बसताना दिसत आहे. 

कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने आघाडीने भाजपकडून सत्ता खेचून आणण्यात यश मिळविले आहे. काँग्रेसचे बजरंग पाटील यांनी भाजपचे अरुण इंगवले यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे. बजरंग पाटील यांना ४१ तर इंगवले यांना अवघी २४ मते मिळाली. तर जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश पाटील विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या राहुल आवाडे यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत पाटील यांना ४१ तर आवाडे यांना २४ मते मिळाली आहेत. या निवडणुकीत भाजपच्या विजय भोजे यांनी मतदान केलं नव्हतं. तर राष्ट्रवादीचे जीवन पाटील गैरहजर राहिले होते. मतमोजणीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिक्षण हे जीवनाचा निखळ आनंद घेण्यासाठी असावं- प्रशांत देशमुख

Next Post

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचं चित्ररथ नाही! केंद्रानं परवानगी नाकारली

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचं चित्ररथ नाही! केंद्रानं परवानगी नाकारली

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचं चित्ररथ नाही! केंद्रानं परवानगी नाकारली

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us