Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिकमधील चलन नोट प्रेसमध्ये बंपर भरती ; 95000 पगार मिळेल, त्वरित अर्ज करा

Editorial Team by Editorial Team
November 24, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
नाशिकमधील इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये मोठी भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..
ADVERTISEMENT

Spread the love

चलन नोट प्रेस नाशिक येथे 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्द करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज 26 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे.

रिक्त पदांचा तपशील :
पर्यवेक्षक (T.O. Printing) 10 पदे
पर्यवेक्षक (T.O. Electrical) 02 पदे
पर्यवेक्षक (T.O. Electronics) 02 पदे
पर्यवेक्षक (T.O. Mechanical) 02 पदे
पर्यवेक्षक (T.O. Air Conditioning) 01 पद
पर्यवेक्षक (T.O. Environment) 01 पद
पर्यवेक्षक (T.O. IT) 04 पदे
कनिष्ठ तंत्रज्ञ 103 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)

वेतनमान (Pay Scale) : १८,७८०/- रुपये ते ९५,९१०/- रुपये.

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2022

हे पण वाचा :

MCGM Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये बंपर भरती

Railway Bharti : रेल्वेमध्ये 2521 जागांसाठी मेगाभरती ; 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

NHM Recruitment : धुळे येथे 60,000 रुपयाच्या पगाराच्या नोकरीची संधी..

Banking Job : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. त्वरित अर्ज करा

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : मुलींच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा बसवून काढले 1200 अर्ध नग्न व्हिडीओ

Next Post

एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त – अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त – अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त – अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us