Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवा महाराष्ट्र घडविण्याची हीच ती वेळ; आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in राज्य, राजकारण
0
नवा महाराष्ट्र घडविण्याची हीच ती वेळ; आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – विधानभवनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये ठाकरे घराण्यातील पहिल्यांदाच निवडणूक लढवून वरळीतून निवडणून आलेले आदित्य ठाकरे यांनीही आज शपथ घेतली. आदित्य यांचे वरळीत अनेक फलक झळकले होते, यामध्ये हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडविण्याची अशा आशयाचेदेखील काही फलक होते.

आदित्य यांनी केलेल्या घोषणेचा पुनरुच्चार करत आदित्य माध्यमांशी बोलताना म्हणाले की, येणाऱ्या काळात नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू असे सांगितले. दरम्यान, विधीमंडळामध्ये आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. विधानसभेत सर्वाधिक आमदार असून त्यामध्ये आदित्य ठाकरे देखील शामिल आहेत. यावेळी शपथविधीनंतर या शपथविधीनंतर आमदार आदित्य ठाकरे बाहेर पडले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. येणाऱ्या काळात युवा आणि नव्या दमाच्या सरकारमध्ये काम करताना आनंद होत आहे. तसेच येत्या काळात नव्या महाराष्ट्र घडविणार असल्याचे आदित्य याप्रसंगी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

थोरात काँग्रेसचे विधिमंडळ नेते

Next Post

आगामी टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा-सॅमसनला संधी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आगामी टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा-सॅमसनला संधी

आगामी टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा-सॅमसनला संधी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us