Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवाब मलिकांच्या अटकेवर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
February 24, 2022
in राज्य
0
नवाब मलिकांच्या अटकेवर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया, म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने अटक केली. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी कडून भाजपवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, मलीक यांच्यावर असलेले आरोप, तपास यंत्रणा, पुरावे या घडामोडीतून जामिनाचा मार्ग कसा असेल? यावर जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘ईडीने प्रथमदर्शनी तपासात काही बाबी निष्पन्न झाल्यानंतरच त्यांना अटक केलेली असू शकते. मलिक यांची अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच स्पष्ट होणार असून न्यायालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलं आहे,’ असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.  जळगावात पत्रकारांशी उज्ज्वल निकम बोलत होते.

मलिक यांच्याकडून काही बाबींवर समाधानकारक खुलासा न आल्याने त्याच्या आधारावर मलिक यांच्या कोठडीची मागणी ईडीकडून होऊ शकते, अशी शक्यता निकम यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, कुठलाच पुरावा नसताना मलिक यांच्यावर कारवाई केल्याबाबत आणि थेट तसा पुरावा नसतानाही राजकीय खेळीतून ही कारवाई केल्याचं मलिक यांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगितलं जाईल आणि ते न्यायालयीन कोठडी मागतील व त्यानंतर मलिक यांना जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही वेळापूर्वी नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं आहे. याप्रकरणी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाकडून आपला निर्णय दिला जाणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशमुख मलिकांनंतर पुढचा कुणाचा नंबर? सोमय्या म्हणतात..

Next Post

सर्दी-खोकल्यावर मध आहे रामबाण उपाय, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सर्दी-खोकल्यावर मध आहे रामबाण उपाय, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

सर्दी-खोकल्यावर मध आहे रामबाण उपाय, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

ताज्या बातम्या

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us