Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा ? एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in राज्य
0
नंदुरबार जिल्ह्यात भाजपाला हादरा ? एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार – राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याच्या घडामोडी पाहता जिल्ह्यातील एक आमदार राजीनामा देवून इतर पक्षातून पुन्हा उमेदवारी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. हे आमदार कोण? तेे कोणत्या पक्षाचे? ते राजीनामा का देणार? त्यांना मंत्रीपद मिळणार काय? असे विविध प्रश्न यानिमित्त उपस्थित करण्यात येत आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात चार आमदार निवडून आले आहेत. यात दोन काँग्रेस तर दोन भाजपा आमदारांचा समावेश आहे. यातील दोन आमदार नवखे आहेत. तर उर्वरित दोन्ही आमदार सहा व सातवेळा निवडून आलेले आहेत.

राज्यात भाजपा-सेनेने एकत्रित निवडणूक लढवून अनुक्रमे 105 व 56 जागा मिळविल्या आहेत. दोघा पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामुळे युतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार होते. परंतू, शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी करुन भाजपासमोर पेच उभा केला.

भाजपाला शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी दावा केला नाही. त्यानंतर शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला. यासाठी त्यांनी राज्यपालांकडून मुदतवाढ दिली नाही.

त्यामुळे तेही सत्ता स्थापन करू शकले नाही. परिणामी आता काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महाशिवआघाडी करून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे.

सत्तास्थापनेच्या या घडामोडी पाहता नवीन सरकार स्थापन झाल्यास नंदुरबार जिल्ह्यातील एक आमदार राजीनामा देवून इतर पक्षातून पुन्हा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुुरू आहे.

इतर पक्षातून निवडून आल्यानंतर त्या आमदाराला मंत्रीपद मिळणार असल्याचेही बोलले जात आहे. संबंधीत आमदार हे त्या पक्षाच्या अध्यक्षांना भेटून आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हे आमदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोरखी येथे साडेसहा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

Next Post

विकासदर पाहता ५ ट्रिलीयन डॉलर्स अर्थव्यवस्था अशक्य: माजी गव्हर्नर सी.रंगराजन

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
विकासदर पाहता ५ ट्रिलीयन डॉलर्स अर्थव्यवस्था अशक्य: माजी गव्हर्नर सी.रंगराजन

विकासदर पाहता ५ ट्रिलीयन डॉलर्स अर्थव्यवस्था अशक्य: माजी गव्हर्नर सी.रंगराजन

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us