Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धनत्रयोदशीच्या दिवशी काय आहे सोने-चांदीचा भाव ; येथे वाचा तुमच्या शहरातील दर

Editorial Team by Editorial Team
October 22, 2022
in राज्य, राष्ट्रीय
0
आज सोने स्वस्त की महाग? खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या दरात झालेली घट ही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. आज धनत्रयोदशीच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने खरेदी करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

भारतीय सराफा बाजारात या आठवड्यात सोन्याचा भाव ५० हजार रुपयांच्या खाली आला आहे. या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव ४९,८८५ रुपयांवर बंद झाला. या आठवड्यात दोन दिवस वगळता उर्वरित तीन दिवस सोन्याच्या दरात घसरण होती.

या आठवड्यात सोन्याचे भाव

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 50,763 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. सोमवारी, या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सोन्याचे भाव घसरले आणि 50,315 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. त्यात मंगळवारी किरकोळ वाढ झाली. बुधवारी भाव ५०,१३५ पर्यंत घसरले. गुरुवारी, किमती 50,247 वर चढल्या. मात्र शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आणि तो 49,855 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला. सर्व प्रकारच्या सोन्याचे दर कर न लावता मोजले गेले आहेत. सोन्यावर GST चार्जेस वेगळे भरावे लागतात.त्यामुळे दागिन्यांच्या किमती वाढतात.

हे सुद्धा वाचा..

आज धनत्रयोदशीला ‘या’ तीन राशींचे नशीब चमकेल

राज्यात लवकरच 10 हजाराहून अधिक पदांसाठी मेगाभरती; मंत्री महाजनांची माहिती

दिवाळीत मुलीच्या भविष्यासाठी ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करा.. 21 वर्षांनंतर खात्यात येतील 65 लाख

राज्यातील प्रमुख शहरातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,४५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,२८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६१ रुपये आहे. जळगावमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,३०० रुपये इतका आहे. तर चांदीचा दर ५६,७०० रुपये इतका आहे. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमध्ये बद्रीधाम मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली ; संपूर्ण फोटो पहा

Next Post

दिवाळी साजरी करायला गावी निघाले होते, पण.. भीषण अपघातात 15 जण ठार ; 40 जखमी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Next Post
दिवाळी साजरी करायला गावी निघाले होते, पण.. भीषण अपघातात 15 जण ठार ; 40 जखमी

दिवाळी साजरी करायला गावी निघाले होते, पण.. भीषण अपघातात 15 जण ठार ; 40 जखमी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us