Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा आहे – प्रकाश आंबेडकर

najarkaid by najarkaid
September 28, 2019
in राज्य
0
प्रकाश आंबेडकरांचा एमआयएम बद्दल गौप्यस्फोट
ADVERTISEMENT

Spread the love

लातूर  प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीतर्फे धनगर जमात आरक्षण हक्क व सत्ता संपादन संकल्प मेळावा २५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता त्यात व्हीबीए चे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब आंबेडकर, आण्णाराव पाटील, यशपाल भिंगे, नवनाथ पडळकर,सुभाष भिंगे यांनी आपलया विचारांतून धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चा केली. अण्णाराव पाटलांनी धनगर समाजाला संबोधताना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं आवाहन केलं. जेणेकरून आरक्षणाचा रखडलेला मुद्दा मार्गी लागू शकतो.

भाजपा  सरकारने मतांसाठी फक्त आरक्षणाचे आश्वासन दिले प्रत्यक्षात ५ वर्ष उलटून गेले तरी त्याबद्दल पाऊले उचलले नाहीत अशी खंत व्यक्त करून आरक्षण मिळवायचे असेल तर आंबेडकरांना साथ देऊन धनगर समाजाने एकजूट होऊन या विधानसभेला आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन धनगर बांधवांना केले.
ऍड. प्रकाश आंबेडकरांनी धनगर बांधवांना संबोधताना कुठलीही मागणी पदरात पाडून घ्यावयाची असेल तर त्यासाठी राजकीय शक्ती असणे गरजेचे असते त्यासाठी वंचितांची सत्ता येणे गरजेचे आहे जेणेकरून वंचितांचे प्रश्न वंचित प्रतिनिधी सत्तेत गेल्याशिवाय सुटणार नाहीत हे सांगून धनगर समाजाला गेल्या ७० वर्षांपासून फक्त मतदार म्हणून वापरण्यात आले, परंतु आपण वापरू का दिलं हा देखील सवाल आंबेडकरांनी केला. वंचित बहुजन आघाडीसाठी धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा आहे असे देखील आंबेडकरांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. तसेच सर्व धनगर समाजाने एक वेळेस वंचित बहुजन आघाडीला सत्तेत बसवावं, निश्चितच धनगर समाजाचे प्रश्न मार्गी लागतील असे आवाहन आंबेडकरांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युतीच्या उमेदवारांपुढे बंडखोरीची डोके दुखी !

Next Post

पाचोरा राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार !

Related Posts

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
Next Post
पाचोरा राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार !

पाचोरा राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार !

ताज्या बातम्या

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us