Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! शेतातील झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

Editorial Team by Editorial Team
March 30, 2022
in राज्य
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर : शेतामध्ये खर्च करूनही उत्पन्न मिळत नाही, या मानसिक तणावामधून 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ याठिकाणी घडली असून मनोज राजाराम गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मनोज राजाराम गायकवाड हा मोहोळ तालुक्यातील मोहोळ-नरखेड रस्त्यावरील गायकवाड वस्तीत आपले वडील आणि आजीसोबत राहत होता. त्याला याठिकाणी पाऊण एकर शेती होती. शेतीत मोठ्या प्रमाणात खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने मनोज याला नैराश्य आलं होतं. मागील काही वर्षांपासून दिवसरात्र शेतात कष्ट करूनही शेतीत फारसं उत्पन्न मिळत नसल्याने तो तणावात होता.

याच कारणातून त्यानं मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर ! १ एप्रिलपासून राज्यातील कोरोना निर्बध हटवणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Next Post

अमळनेरमध्ये उष्माघातामुळे ३३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, राज्यात ठरला पहिला बळी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

अमळनेरमध्ये उष्माघातामुळे ३३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, राज्यात ठरला पहिला बळी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us