Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! लष्कराच्या जवानांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

Editorial Team by Editorial Team
January 28, 2022
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे.  नौदल आणि लष्कराच्या 3 जवानांनी विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. इतकंच नाही तर महिलेवर दोन वेळा सामूहिक बलात्कार केला आणि त्याचा अश्लील व्हिडिओही बनवला. त्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान, याप्रकरणी महिलेने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती तिच्या घराजवळील एका पार्कमध्ये फिरत होती, त्याच दरम्यान तिच्या शेजारी राहणारा एक आरोपी तेथे पोहोचला आणि कुटुंबाला भेटण्याच्या बहाण्याने घरी येण्यास सांगितले. पीडितेने नकार दिल्यानंतरही आरोपीनं तिला जबरदस्ती केली आणि घरी घेऊन गेला. आरोपीचा एक मित्र तिथे आधीच हजर होता. दोघांनी महिलेवर बलात्कार केला आणि यादरम्यान व्हिडिओही बनवला.

महिलेला दोघांनीही धमकी दिली की, याबाबत कोणाला सांगितल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होईल. यानंतर महिला तिच्या घरी गेली आणि बाहेर जाणे बंद केले. दोन महिन्यांनंतर पीडिता काही कामानिमित्त घराबाहेर पडली असता, आरोपीने तिला पुन्हा एकदा पकडून मुनिरका येथे नेले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. येथे त्याने आधी एका घरात नेऊन स्वत: बलात्कार केला आणि त्यानंतर मित्रालाही बोलावलं मित्रानं सुद्धा पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर महिला पतीसह गावी परतली आणि दिल्लीला येण्यास नकार दिला.

महिलेने कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत न येण्याचे म्हटलं. त्यावर पतीनं तिला कारण विचारले असता तिने संपूर्ण प्रकरण पतीला सांगितले. त्यानंतर पतीने तिला दिल्लीला जाऊन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास सांगितलं. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तिन्ही आरोपी तेथून पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक नौदलात तर दोन लष्करात आहेत. पीडितेच्या वकिलाने सांगितले की, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तिघांचाही शोध घेत आहेत. आता आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘हे’ होतं भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागचे कारण, तिघांना ६ वर्षाची शिक्षा

Next Post

पुरुष मंडळी सावधान..! मोबाईलच्या अतिवापराने तुमच्या ‘या’ गोष्टीवर होतोय थेट परिणाम, कारण एकूण व्हाल थक्क…

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
पुरुष मंडळी सावधान..! मोबाईलच्या अतिवापराने तुमच्या ‘या’ गोष्टीवर होतोय थेट परिणाम, कारण एकूण व्हाल थक्क…

पुरुष मंडळी सावधान..! मोबाईलच्या अतिवापराने तुमच्या 'या' गोष्टीवर होतोय थेट परिणाम, कारण एकूण व्हाल थक्क...

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us