Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुरुष मंडळी सावधान..! मोबाईलच्या अतिवापराने तुमच्या ‘या’ गोष्टीवर होतोय थेट परिणाम, कारण एकूण व्हाल थक्क…

najarkaid by najarkaid
January 29, 2022
in आरोग्य
0
पुरुष मंडळी सावधान..! मोबाईलच्या अतिवापराने तुमच्या ‘या’ गोष्टीवर होतोय थेट परिणाम, कारण एकूण व्हाल थक्क…
ADVERTISEMENT

Spread the love

पुरुषांनो सावधान..! मोबाईलच्या अतिवापराने तुमच्या ‘या’ गोष्टीवर होतोय थेट परिणाम असंच म्हणावं लागेल कारणही तसंच थक्क करून देणारं आहे. या डिजिटल युगात मोबाईल ने मानवी जीवनात मोठं स्थान मिळवलं आहे.एकमेकांशी संपर्क करणे असो की, फोटो, गाणे, डिजिटल व्यवहार असो की अजून बरंच काही तो फक्त मोबाईल वर करतांना दिसत आहे, परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, ज्या प्रमाणे अँड्रॉइड मोबाईल मुळे अनेक फायदे झाले आहे त्याच प्रमाणे त्याचे मानवी शरीरावर मोठे परिणाम पण झाल्याचे दिसून आले आहे, नुकतेच एका संशोधनातून पुरुषांच्या शुक्राणूवर थेट परिणाम होतं असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय परिणाम होतोय…

नुकतेच दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी ४ हजार २८९ शुक्राणू नमुन्यांच्या १८ रिसर्चचे विश्लेषण केले आहे या संशोधणानंतर तज्ञांनी सल्ला दिला की, मोबाईलममधून बाहेर पडणारे ‘विद्युत चुंबकीय तरंग’ थेट शुक्राणूंना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पुरूषांनी मोबाईलचा वापर कमी करायला हवा.

मोबाईलच्या अतिवापरामुळे वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होत आहेत. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार मोबाईल फोनमुळे पुरूषांमध्ये वंध्यत्वाची  समस्या निर्माण होऊ शकते. मोबाईलच्या अतीवापरामुळे पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेवर परिणाम होत आहे. १८ अभ्यासांवर आधारित हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

हे देखील वाचा….

निरोगी राहण्यासाठी दिवसातून एकदा कॉफी प्या, मिळतात हे आरोग्यादायी फायदे

सोने 900 रुपयांनी तर चांदी 2200 रुपयांनी गडगडली, वाचा जळगाव सुवर्णनगरीतील भाव

10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी येथे पहा, बंपर भरती सुरूय

Flipkart वर 50 इंचाचा ‘हा’ स्मार्ट टीव्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा

सध्याच्या काळात मोबाईल हा लोकांच्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग झाला आहे. मोबाइल बघितला नाही तर अनेकांचा जीव अस्वस्थ होतो. जगभरातील लाखो लोकांना दिवसभर मोबाईलवर काम करत रहावे लागते. लहान मुलांच्या  अभ्यासापासून अनेक महत्वाच्या कामांसाठी मोबाईल लागतोच. शिवाय चांगलं नेटवर्क मिळाल्याने लोक आता प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल वापरत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! लष्कराच्या जवानांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

Next Post

पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर..!

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
महाराष्ट्राला ५१ ‘पोलीस पदक’, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणा

पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर..!

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us