Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! माजी ग्रामपंचायत सदस्याने घेतली विहिरीत उडी

Editorial Team by Editorial Team
April 14, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक ! माजी ग्रामपंचायत सदस्याने घेतली विहिरीत उडी
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगरकठोरा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विक्रम लालू भिरूड यांनी गावालगत असलेल्या शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विक्रम लालू भिरूड हे डोंगरकठोरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते. तसेच ते शेतकरी आहे.  काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते अचानक घरातून बाहेर निघाले आणि गावालगत असलेल्या दिलीप भिरूड यांच्या शेत विहिरीत उडी घेतली.

हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच या घटनेची माहिती पोलिस पाटील राजरत्न आढाळे यांनी यावल पोलिसांना दिली. विहिरीत विक्रम भिरूड यांचा शोध घेण्यात आला. मात्र तत्पूर्वीच पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. रात्री नऊ वाजता त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांकडे सोपवला.

दरम्यान, मृत भिरूड यांनी आत्महत्या का केली, याचे कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी यावल पोलिसांत सुनील भिरूड यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार अशोक जावरे, किशोर परदेशी करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वत: शेण खातात अन्.. संजय राऊतांची सोमय्यांवर टीकेची झोड

Next Post

…हे गुदमरत असलेल्या फडणवीसांनी विसरुन जावे ; खडसेंची खोचक टीका

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले..

...हे गुदमरत असलेल्या फडणवीसांनी विसरुन जावे ; खडसेंची खोचक टीका

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us