Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…हे गुदमरत असलेल्या फडणवीसांनी विसरुन जावे ; खडसेंची खोचक टीका

Editorial Team by Editorial Team
April 14, 2022
in जळगाव, राजकारण
0
फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भाजपवर जोरदार फटकेबाजी केली. खडसेंनी भाजपचे व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला आहे. तसेच ‘सत्ता नसल्याने गुदमरत असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आता मी पुन्हा येईन हे विसरुन जावे’, असा टोलाही खडसे यांनी लगावला आहे. ते जळगावात बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १५ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याच्या नियोजनार्थ तसेच विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी भाषणात एकनाथ खडसेंनी जोरदार फटकेबाजी केली. अनेक चुकीच्या लोकांना हाताशी धरुन भाजपकडून सरकारला पाडण्याचा प्रयत्न झाला. मला तर बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे शरद पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ४० वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदाच एवढे घाणेरडे राजकारण मी अनुभवत आहे.

सत्ता नसल्याने देवेंद्र फडणवीस यांचा जीव गुदमरत आहे. मात्र, कुणाही काहीही म्हणत असले तरी, कावळ्याच्या शापाने गाई मरत नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पुढचेही वर्ष यशस्वीपणे हे सरकार पार पाडेल. पाच वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा मुख्यमंत्री होईन, मी पुन्हा येईन हे कायमचेच विसरुन जावे, घाणेरडे राजकारण करणाऱ्या भाजपाला जनतेने नाकारले आहे. असाही टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! माजी ग्रामपंचायत सदस्याने घेतली विहिरीत उडी

Next Post

धक्कादायक ! २ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लिल चाळे, नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

धक्कादायक ! २ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लिल चाळे, नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us