Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! कुटुंबाचा विरोध असतानाही पळून जाऊन प्रेमविवाह केला अन् तिसऱ्या महिन्यातच..

Editorial Team by Editorial Team
February 2, 2023
in राज्य
0
धक्कादायक ! कुटुंबाचा विरोध असतानाही पळून जाऊन प्रेमविवाह केला अन् तिसऱ्या महिन्यातच..
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करून सुखी संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या एका तरुणीने अवघ्या तीन महिन्यात राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद नगर रोडवरील वाळूज येथे उघडकीस आलीय. अंजली गौतम (वय 21) असे मयत तरुणीचे नाव आहे.

नेमकी काय आहे घटना?

उपलब्ध माहितीनुसार, अंजली गौतम हिच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले होते त्यानंतर तिची घरची परिस्थिती हलाखीची होती म्हणून तिने एका कोचिंग क्लासमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली त्यावेळी तिची रोहित कारभारी आव्हाड (वय 22 राहणार बजाज नगर) याच्यासोबत मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.

उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेली अंजली आणि महाराष्ट्रातील रहिवासी रोहित यांच्या दोन्ही कुटुंबाकडून या विवाहाला विरोध झाला म्हणून अखेर या दोघांनी तीन महिन्यांपूर्वी पळून जाऊन 9 नोव्हेंबर 2022 रोजी आळंदी येथे प्रेमविवाह केलेला होता. लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात वाद सुरू झाले आणि तिने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिचा नवरा आणि सासरच्या व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली.

हे पण वाचा..

सोन्याच्या गाठला आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक ; दोन दिवसात 1600 रुपयांनी वधारले..

आजचे राशिभविष्य – व्यावसायिक यश मिळेल, पैशाची आवक वाढेल

अर्थमंत्र्यांनी केली पॅनकार्ड संदर्भात महत्वाची घोषणा, काय आहे आताच घ्या जाणून

कोथिंबीरच्या सेवनाचे हे फायदे तुम्हाला नसेल माहिती ; जाणून व्हाल चकित

पोलिसांनी त्यानंतर अंजलीची आई आणि रोहित याच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले होते. सोमवारी अंजली हिची आई कंपनीत गेल्यानंतर घरी ती एकटीच होती त्यावेळी आईने तिला मोबाईलवर फोन केला तर ती फोन उचलत नव्हती म्हणून आई तात्काळ घरी आली यावेळी तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केलेली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोन्याच्या गाठला आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक ; दोन दिवसात 1600 रुपयांनी वधारले..

Next Post

खुशखबर…! अर्थमंत्र्यांच्या घोषणेने कार, ​​बाईक, स्कूटर होणार स्वस्त !

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
नवीन वर्षात करोडो करदात्यांना आनंदाची बातमी ; आता उत्पन्नावर फक्त ‘एवढा’ कर लावला जाणार

खुशखबर...! अर्थमंत्र्यांच्या घोषणेने कार, ​​बाईक, स्कूटर होणार स्वस्त !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us