Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! काकाने मित्रांच्या मदतीने केला दोन सख्ख्या पुतणींवर बलात्कार

Editorial Team by Editorial Team
January 23, 2023
in राज्य
0
धक्कादायक ! लग्नाचं आमिष देऊन तरुणाचा 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आलीय. एका नराधम काकाने मित्रांच्या मदतीने आपल्या दोन सख्ख्या पुतणींवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करण्यात आलेल्या दोन्हीही मुली या अल्पवयीन आहेत. ही घटना पुण्यातील भवानी पेठेत  घडली आहे.  याप्रकरणी एका समाजसेविकेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच, पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.

या दोन्ही मुलींचे आई-वडील काही कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. मुली लहान असल्याकारणाने त्यांनी या दोघींना काकाकडे राहिला पाठवले होते. दरम्यान, घरी असताना काकाने वेळोवेळी या दोन्ही लहान मुलींशी बळजबरी करून शारीरिक संबंध ठेवले. इतक्यावरच हा नराधम थांबला नाही. तर त्याच्या मित्राने सुद्धा या दोन्ही मुलींशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. गेल्या तीन आठवड्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने यातील एका मुलीने पोटात दुखत असल्याने शेजारी राहत असलेल्या लोकांना सांगितलं आणि यातूनच  सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.

हे सुद्धा वाचा..

फेसबुकवरची ओळख पडली महागात! भडगावच्या तरुणाने केला परराज्यातील महिलेवर वेळोवेळी अत्याचार

महाविकास आघाडीला नवा भिडू मिळणार ; हा पक्ष येणार सोबत, आज होणार घोषणा

अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागणार आहेत ; कसा कसेल आजचा दिवस तुमच्यासाठी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार गेल्या २० ते २२ दिवसांपासून सुरू होता. यातील एका पीडित मुलीचे वय १४ असून दुसऱ्या पीडित मुलीचे वय १० असून त्या दोघी बहिणी आहेत. दरम्यान, हा सगळा प्रकार एका समाजसेविकेने पोलिसांना सांगताच पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीचा शोध घेतला आणि यातील दोघही जणांना अटक केली आहे. खडक पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात बलात्काराच्या गुन्ह्यासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविकास आघाडीला नवा भिडू मिळणार ; हा पक्ष येणार सोबत, आज होणार घोषणा

Next Post

तुमचेही वाहन १५ वर्षांहून अधिक जुने आहे? मग ही बातमी नक्कीच वाचा.. नवा नियम लागू होणार

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
तुमचेही वाहन १५ वर्षांहून अधिक जुने आहे? मग ही बातमी नक्कीच वाचा.. नवा नियम लागू होणार

तुमचेही वाहन १५ वर्षांहून अधिक जुने आहे? मग ही बातमी नक्कीच वाचा.. नवा नियम लागू होणार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us