Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन्ही मुलींसह पुतण्याने दिला उदय वाघ यांना अग्नीडाग

najarkaid by najarkaid
November 29, 2019
in जळगाव
0
दोन्ही मुलींसह पुतण्याने दिला उदय वाघ यांना अग्नीडाग
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर  – भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष  उदय वाघ यांचे काल दि.२८ गुरुवारी सकाळी  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन  झाले होते. आज त्यांच्यावर मुळगावी  डांगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा पूतण्याने व मूली भैरवी व  ईशानी यांनी अग्नीडाग दिला. अत्यंत शोकाकूल वातावरणात हजारो जनसमूदायाने साश्रूनयनाने आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे,  खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, माजी आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शरद पाटील,  वाल्मिक पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी आ.साहेबराव पाटील, माजी आ.शिरिष चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, पूणे येथील व्याही पलांडे परिवार आदी उपस्थित होते.

जिल्हाभरातून भाजपचे नेते, कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे हे सांत्वनासाठी येणार असल्याची माहिती गिरिष महाजन यांनी दिली.

उदय वाघ यांनी चार वर्षे भाजपचे  जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी गावागावात पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले, अभाविप पासून ते राजकारणात सक्रीय होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आंतरमहाविध्यालयीन क्रिक्रेट स्पर्धेत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय विजयी

Next Post

कासारखेडा शेत शिवारात एकाचा खून

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us