Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कासारखेडा शेत शिवारात एकाचा खून

najarkaid by najarkaid
November 29, 2019
in जळगाव
0
कासारखेडा शेत शिवारात एकाचा खून
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर / भुसावळ – मुक्ताईनगर तालुक्यात कासारखेडा गावाला लागून शेती शिवारात एका 65 वर्षीय इसमाचा खून झाल्याची घटना घडली असून हि घटना दि.२८ च्या मध्यरात्री नंतर घडली असल्याचे समजते. घटनेची माहिती येथील पोलीस पाटील यांनी पोलीसांना कळविली.

खून झालेल्या इसमाचे नाव भिका दयाराम पाटील (वय 65) असून तो शेत मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची तीक्ष्ण हत्याराने  अत्यंत क्रूरपध्दतीने हत्या करण्यात आली असून धड व शीर वेगळे केले असल्याचे घटनास्थळी आढळून आले. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही घटनास्थळी मुक्ताईनगर पोलीस,घटनास्थळी फॉरेन्सी व श्वान पथक दाखल झाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दोन्ही मुलींसह पुतण्याने दिला उदय वाघ यांना अग्नीडाग

Next Post

हार्मोनी २०१९”महोत्सवामध्ये विराज कावडिया यांचा हरियाणात सन्मान

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us