Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंतरमहाविध्यालयीन क्रिक्रेट स्पर्धेत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय विजयी

najarkaid by najarkaid
November 29, 2019
in जळगाव
0
आंतरमहाविध्यालयीन क्रिक्रेट स्पर्धेत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय विजयी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव क्रीडा विभागाची आंतर महाविध्यालयीन क्रिक्रेट स्पर्धा मुजे महाविध्यालयात सुरु असून ता. २८ रोजी रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या संघाने सहजपणे धनाजी नाना समाजकार्य महाविध्यालयाच्या संघाला नमवत विजेतेपद पटकावले. या सामन्यात रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व कर्णधार स्वप्नील सोनवणे यांच्या ६९ चेंडूत ८४ धावा तसेच आलेश देशमुख यांच्या १८ चेंडूत २४ धावांच्या जोरावर २० षटकात १५८ धावा काढल्या तर धनाजी नाना महाविध्यालयाच्या संघाने १५८ धावांचा पाठलाग करत १२१ धावातच त्यांचा संघ संपुष्टात आला व रायसोनीचा संघ ३७ धावांनी विजयी झाला. यावेळी रायसोनी महाविध्यालयाच्या यश पाटीलने ४ षटकात घेतलेले ४ बळी व त्याने एका षटकात केलेली हॅट्रीक निर्णायक ठरली. विजयी संघाला रायसोनी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले असून रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू व आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.   

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांऐवजी बहुमताची चर्चा; फडणवीसांचा आरोप

Next Post

दोन्ही मुलींसह पुतण्याने दिला उदय वाघ यांना अग्नीडाग

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us