Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देहविक्री संदर्भात न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी ; काय म्हणालं वाचा..

Editorial Team by Editorial Team
May 23, 2023
in राज्य
0
अरे बापरे.. पर्यटनस्थळी सुरू होता वेश्या व्यवसाय, डम्मी ग्राहक पाठवला अन्…
ADVERTISEMENT

Spread the love

मुबई : मुंबई सत्र न्यायालयाने देहविक्री संबंधित प्रकरणी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली असून देहविक्री करणे हा गुन्हा नाही. मात्र हे सार्वजनिक ठिकाणी केलं जात असेल, तसेच त्यामुळे इतर लोकांना त्रास होत असेल किंवा त्यांना चुकीचे वाटत असेल, तर हे गुन्ह्याच्या श्रेणीत येईल असं म्हटलं आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील मुलुंड परिसरात पोलिसांनी छापा टाकून एका महिलेला वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर महिलेला स्थानिक दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने महिलेला मुंबईतील देवनार येथील सुधारगृहात एक वर्षासाठी पाठवण्याचे आदेश दिले होते.

हे पण वाचा..

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ चार विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोको पायलट स्टेशनवर ट्रेन थांबवायला विसरला ; चूक लक्ष्यात येताच काय केले वाचा..

भीषण अपघाताने महाराष्ट्र पुन्हा हदरला : 8 जण ठार, 13 जण गंभीर

खळबळजनक! भुसावळ मुलाने केली आईची व पत्नीची हत्या

महिलेला एका वर्षासाठी सुधारगृहात ठेवावे, असे न्यायालयाने म्हटले होते. जेणेकरून तिची योग्य काळजी घेता येईल. दंडाधिकारी न्यायालयाच्या या आदेशाविरोधात महिलेने मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरच सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. तसेच महिलेला सुधारगृहातून सोडण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने काय म्हटले?
सत्र न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय रद्द करत म्हटले की, कलम १९ अन्वये देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात मुक्तपणे फिरण्याचा आणि कुठेही राहण्याचा अधिकार नागरिकांना आहे. या प्रकरणात न्यायालयाने म्हटले की, महिला प्रौढ आणि भारताची नागरिक आहे. अशा परिस्थितीत ती कुठेही राहू शकते आणि कुठेही येऊ-जाऊ शकते. हा तिचा अधिकार आहे. तिला असे करण्यापासून रोखणे हा कलम 19 द्वारे दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन होईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ चार विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

अभिनेत्री प्रियांका चौधरीने इन्स्टाग्रामवर शेअर केले बोल्डनेस फोटो ; हे फोटो पाहून तुम्हीही चकित व्हाल..!

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
अभिनेत्री प्रियांका चौधरीने इन्स्टाग्रामवर शेअर केले बोल्डनेस फोटो ; हे फोटो पाहून तुम्हीही चकित व्हाल..!

अभिनेत्री प्रियांका चौधरीने इन्स्टाग्रामवर शेअर केले बोल्डनेस फोटो ; हे फोटो पाहून तुम्हीही चकित व्हाल..!

ताज्या बातम्या

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us