Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशातील १० सर्वाधिक कोरोनाग्रस्त जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचे ९ जिल्हे ; जळगाव जिल्ह्याचाही समावेश

najarkaid by najarkaid
March 24, 2021
in राज्य
0
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतांना देशातील १० सर्वाधिक कोरोनाग्रस्त जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचे ९ जिल्हे असून यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश असल्याने चिंता व्यक्त होतं आहे.

चिंता वाढली….
महाराष्ट्र शासनासोबत केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेऊन देशातल्या कोरोना संसर्ग वाढत असल्याची माहिती दिली.

हे आहेत नऊ जिल्हे…

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशातल्या पहिल्या १० जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातील ९ जिल्हे असल्याचा उल्लेख केला.यात महाराष्ट्रातील पुणे,नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव व अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे.

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशातल्या पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले आहेत. नंतर सातव्या स्थानी बंगळुरू शहरचा क्रमांक लागतो. नंतर पुन्हा आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर महाराष्ट्रातले जिल्हे आहेत.

निर्बंध अधिक कडक होणार…

राज्यात कोरोना संसर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून यामुळे आरोग्य यंत्रनेवर कमालीचा ताण आला आहे. शासन कोरोनाला नियंत्रणात आणण्याकरिता सर्व प्रयत्न करतांनाचे चित्र दिसत आहे तरी देखील कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जनता कर्फ्यू देखील फारसा प्रभावी ठरत नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने यापुढील काळात निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे ‘नऊ’ निर्णय…

Next Post

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये १५० पदांची भरती ; ६ एप्रिल पर्यंत करू शकता अर्ज

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये १५० पदांची भरती ; ६ एप्रिल पर्यंत करू शकता अर्ज

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये १५० पदांची भरती ; ६ एप्रिल पर्यंत करू शकता अर्ज

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us