Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ; शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं

najarkaid by najarkaid
October 8, 2022
in राजकारण
0
मोठी बातमी ; शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं
ADVERTISEMENT

Spread the love

राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. याबाबत ANI वृत्त संस्थेने ट्विट करून माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. दरम्यान हा निर्णय केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता घेतला असल्याची माहिती आहे.

पोट निवडणुकीसाठी १० ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे.यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Shiv Sena's 'Bow & Arrow' symbol claim | Election Commission of India passes interim order, says in Andheri East bye polls neither of the two groups shall be permitted to use the symbol "Bow & Arrow", reserved for "Shivsena". pic.twitter.com/QtC9iNhZ0X

— ANI (@ANI) October 8, 2022

आज उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपापले म्हणणे सादर करून काही कागदपत्रे देखील सादर केली होती ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं.

Spread the love
Tags: #maharashtra #शिवसेना #उद्धव ठाकरे #अतिवृष्टी #पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील#shivsena
ADVERTISEMENT
Previous Post

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत पत्रकाराला धक्काबुक्की…. पोलिसांत तक्रार दाखल

Next Post

चिन्ह गोठवले, पण रक्त पेटवले ; शिवसेनेचा ‘सामनातून’ प्रहार

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
मोठी बातमी ; शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं

चिन्ह गोठवले, पण रक्त पेटवले ; शिवसेनेचा 'सामनातून' प्रहार

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us