Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

najarkaid by najarkaid
July 11, 2019
in जळगाव
0
दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक
ADVERTISEMENT

Spread the love

 जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही 
मुंबई /जळगाव ;- शिक्षक राज्य विकासाचा महत्त्वाचा घटक  असल्याने  राज्यातील शिक्षकांची व त्यासंदर्भात  कार्य करणाऱ्या सर्व शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी  वाडी वस्ती तांडा  व गाव पातळीवर दुर्गम भागात कार्य करणाऱ्या शिक्षकांचे  आणलेल्या सर्व आलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासंदर्भात  सातत्याने सकारात्मक भूमिका राज्य शासन घेत असून यापुढेही घेईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन  यांनी राज्यातील 38 शिक्षक संघटनांच्या राज्य अध्यक्षांच्या राज्य समन्वय समिती पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित  राज्यस्तरीय बैठकीत बोलताना दिली . 

मंत्रालयात  मुंबई येथे 9 रोजी  दुपारी मंत्रालयात राज्य समन्वय समितीची वतीने राज्यातील शिक्षक केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक राज्य शासन आदर्श शिक्षक अभावित केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी यांचे  24 प्रश्नांवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्रीआशिष शेलार  यांच्यासोबत मीटिंग ठेवली होती.  परंतु साहेब परदेशात गेले असल्यामुळे स्वतः गिरीश महाजन यांनी सर्व प्रश्न त्यांच्या मंत्रालयातील दालनात समजून घेऊन लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन राज्य समन्वय समितीला दिले .  आशिष शेलार  यांची दूरध्वनीवर संपर्क साधून राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुं झ र कर यांना लवकरच शिक्षण  शिक्षक  विभागातील राज्यस्तरीय प्रश्नांसंदर्भात अधिकृत मीटिंग बोलवण्यात संदर्भात कळवू असे ठोस आश्वासन दिले . तसेच निवेदन वरील राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना राज्यातील दलित मित्र व इतर पुरस्कार प्राप्त  प्रमाणे कुटुंबीयांसह राज्यात एसटी प्रवास सवलत मोफत  करता यावा यासाठी  राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष किशोर पाटील कुं झ र कर यांच्या वतीने करण्यात आलेली मागणी आदेश काढण्यात येतील असे आश्वासन पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी राज्यभरातून आलेल्या शिष्टमंडळाला दि ले .शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष ईला हजू उद्दीन फारु की महाराष्ट्र राज्य समन्वय समितीचे सचिव बाबुराव पवार महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुण जाधव आच्चीत साबळे परमेश्वर सावळे पांडुरंग काकतकर पुष्पलता मुळे जतीन कदम पालघर महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष एम ए गफ्फार नांदेड समाजसेवक किशोर पाटील ढोमणे चाळीसगाव मुंबई महिला पदवीधर संघाच्या कार्याध्यक्ष मीना पगारे राम सुतार ओमप्रकाश थेटे यांच्या सह राज्य समन्वय समितीमध्ये सहभागी 38 शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांचा समावेश होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुसऱ्या सांगे…… ब्रम्ह ज्ञान ….स्वतः मात्र कोरडे पाषाण – उमेश नेमाडे

Next Post

साधना माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us