Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साधना माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

najarkaid by najarkaid
July 11, 2019
in जळगाव
0
साधना माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

कासोदा  – येथील साधना मा.विद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला . 
सन.२०१८-१९ साली इयत्ता.१० वी आणि १२वीत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना दि.१० जून२०१९  बुधवारी  रोजी साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण विभाग महाविद्यालय कासोदा ता.एरंडोल येथे मार्च २०१९च्या इ.१२ वी आर्ट्स परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कु.दिपाली पद्माकर पवार व  इ.१२ वी व्यवसाय शिक्षण परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कु .संगिता आधार बाविस्कर यांना  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिला जाणारा राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्रत्यकी रू.५००० ज.जि.म.वि.प्र.सह.संस्थेचे संचालक .एस.आर.पाटील सर व वनकोठे- बांभोरी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच उमेश श्रीराम पाटील व समाज कल्याण विभाग तालुका समन्वयक  माळी साहेब यांच्या हस्ते देण्यात रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले. तर इ.१० परीक्षेत विद्यालयात व कासोदा केंद्रांत ८७.४० % गुण मिळवून प्रथम आलेली कु. मानसी संजय येवले हिचा देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. मुख्याध्यापक  जी.के.सावंत  यांनी केले,  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.एल.थोरात  यांनी केले  तर आभार बी.जे.बेडसे यांनी मानले .,   याचवेळी  कार्यक्रमा प्रसंगी  विद्यालयात
ज.जि.म.वि.प्र.सह.संस्थेचे संचालक .एस.आर.पाटील सर व वनकोठे- बांभोरी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री.उमेश श्रीराम पाटील व समाज कल्याण विभाग तालुका समन्वयक  माळी साहेब , प्रा.जि. के.सावंत सर यांच्या हस्ते शाळेच्या पटांगणात
वृक्षारोपणाचा कार्यक्रमही पार पडला कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

Next Post

पाचोरा पिपल्स बँकेच्या १८ कर्जदारांविरूध्द गुन्हा दाखल

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us