Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दीड कोटीच्या अपहार व फसवणूक प्रकरणी तत्कालीन RFO सह बँक मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
June 22, 2023
in राज्य
0
दीड कोटीच्या अपहार व फसवणूक प्रकरणी तत्कालीन RFO सह बँक मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी): सध्या तात्पुरते निलंबीत असलेल्या जेडीसीसी बॅंकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करुन इतरांसोबत संगनमत करुन बनावट व खोट्या सह्या असलेल्या विड्रॉल स्लिपच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मेहुणबारे पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल रावसाहेब देशमुख (देशमुख वाडी चाळीसगाव), रविंद्र विश्वास पाटील (तामसवाडी – चाळीसगाव), प्रविण शांताराम पाटील (रा. तामसवाडी – चाळीसगाव), तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी मालेगाव विभाग, तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी सटाणा विभाग, तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी दिंडोरी आणि तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी सामाजीक वनीकरण विभाग अशा सर्वांविरुद्ध हा गुन्हा मेहुणबारे पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे. लक्ष्मण देवराम पाटील (रा. द्रौपदी नगर जळगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादित म्हटले आहे की,दि. ०१/०७/२०१९ते दि.१५/११/२०२२ या कालावधीत जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगांव शाखा पिलखोड ता. चाळीसगांव येथे विशाल रावसाहेब देशमुख तत्कालीन शाखा व्यवस्थापक पिलखोड ता. चाळीसगाव हल्ली तात्पुरते निलंबित यांनी प्रशासन व्यवस्थापन विभाग यांनी त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर व दुरुपयोग करुन रविंद्र विश्वास पाटील, प्रविण शांताराम पाटील रा. तामसवाडी ता. चाळीसगांव, फॉरेस्ट विभाग मालेगांव, सटाणा व दिंडोरी, सामाजिक वनीकरण विभाग येथील तत्कालीन आरएफओ अधिकारी यांच्या सोबत कट कारस्थान व संगनमत करुन बँक शाखेत बनावट व खोटया सहया असलेले विड्रॉल स्लिपाव्दारे रक्कमा काढल्या आहेत.

शाखा व्यवस्थापक विशाल रावसाहेब देशमुख यांना सदरच्या विड्रॉल स्लिपवरील सहया या बनावट व खोटया असल्याचे माहिती असुन सुध्दा त्या खऱ्या आहेत असे भासवुन खऱ्या असल्याचे व्यवहारात वापर केलेला आहे.तसेच सदर बनावट सहया केलेल्या विड्रॉल स्लिपा या बँकेतुन परस्पर गहाळ करुन पुरावा नष्ट केलेला आहे. तसेच शेतकरी पिककर्ज भरणा रक्कमेत अपहार करुन त्यात बँकेच्या खात्यातुन रक्कमा काढुन त्या बँकेच्या वरीष्ठ कार्यालयाच्या लक्षात येवु नये म्हणुन बँक शाखेचा खोटा हिशोब ठेवला आहे.

दिनांक ०१/०७/२०१९ ते १५/११/२०२२ या कालावधीमध्ये चौकशी अहवालातील रकमा वर्गवारीने जमा नावे करुन रोखीने काढुन गैरहेतुने गैरव्यवहार करुन बँकेची दिशाभुल करुन वेगवेगळया व्यवहारात एकुण रक्कम रुपये १,५१, ७५, ४८२/- (अक्षरी रुपये एक कोटी एक्कावण लाख पंच्याहत्तर हजार चारशे ब्यांशी रुपये मात्र ) रकमेचा अपहार केलेला आहे. तसेच दि. ०१/०७/२०१९ ते दि.१५/११/२०२२ या कालावधीत ज.जि. मध्य. सह. बँक लि., जळगांव शाखा पिलखोड ता. चाळीसगांव या शाखेचे अंतर्गत  करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1500 कोटीचा निधी वितरित होणार : कोणत्या जिल्ह्याला किती मदत?

Next Post

गूळ, तांदूळ, तीळ अन् हिरा..! पीएम मोदींनी आपल्या भेटवस्तूंनी जिंकलं जो बिडेनचं मन

Related Posts

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Next Post
गूळ, तांदूळ, तीळ अन् हिरा..! पीएम मोदींनी आपल्या भेटवस्तूंनी जिंकलं जो बिडेनचं मन

गूळ, तांदूळ, तीळ अन् हिरा..! पीएम मोदींनी आपल्या भेटवस्तूंनी जिंकलं जो बिडेनचं मन

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us