Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Editorial Team by Editorial Team
June 18, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
10वी परीक्षा उद्यापासून, विध्यार्थ्यांना करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून जुलै-ऑगस्ट २०२२ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावी सर्वसाधारण आणि द्विलक्षी विषयांची लेखी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. तर बारावी व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा २१ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

दहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. दहावी तसेच बारावीच्या निकालात मिळालेल्या गुणांवर ज्या विद्यार्थ्यांना समाधान नसेल, तसेच जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना जुलैमध्ये परीक्षेची संधी मिळणार आहे.

हे पण वाचा :

विधान परिषद निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा; म्हणाले..

अग्निवीरांनासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा आणखी एक मोठा निर्णय

तरुणांनो संधी सोडू नका.. BSF मध्ये बंपर भरती, दरमहा 1,12,400 पर्यंत पगार मिळेल

आमदार संजय ‘सांभाळून घ्या.. आपलं सरकार आहे ; ना.पाटील

या श्रेणीसुधार परीक्षेसाठी दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जुलै, ते ८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाची अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर जाहीर करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१ जुलैपासून ‘या’ प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी, आढळल्यास होणार कठोर कारवाई

Next Post

गर्लफ्रेंडचा हात पकडणंही तरुणाला पडलं भारी ; न्यायालयाने सुनावला मोठा निर्णय

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
गर्लफ्रेंडचा हात पकडणंही तरुणाला पडलं भारी ; न्यायालयाने सुनावला मोठा निर्णय

गर्लफ्रेंडचा हात पकडणंही तरुणाला पडलं भारी ; न्यायालयाने सुनावला मोठा निर्णय

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us