Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर.. ITBP मध्ये मोठी भरती, 69100 महिना वेतन मिळेल

Editorial Team by Editorial Team
August 4, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये 112400 रुपये पगाराची नोकरी
ADVERTISEMENT

Spread the love

जर तुम्ही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.  ITBP ने कॉन्स्टेबलच्या पदांवर रिक्त जागा काढल्या आहेत. या पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे 108 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 19 ऑगस्ट 2022 पासून सुरू होईल. जे 17 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जाऊन उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील.

रिक्त जागा तपशील
या भरती मोहिमेद्वारे हवालदार (सुतार) 56 पदे, हवालदार (गवंडी) 31 पदे आणि हवालदार (प्लंबर) 21 पदे भरण्यात येणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता
अधिसूचनेनुसार, कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराकडे सुतार/ प्लंबर ट्रेडमधील एक वर्षाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र देखील असावे.

वयोमर्यादा
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे.. तर सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादा देण्यात येईल.

निवड अशी असेल
कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्जदारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल. या भरती मोहिमेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

हे पण वाचा :

सरकारी नोकरीची संधी.. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई येथे भरती

तरुणांनो तयारीला लागा : CAPF अंतर्गत 84405 रिक्त पदे भरण्याचा निर्णय

बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स : तब्बल 6000 हून अधिक पदाची भरती

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर जागा रिक्त, पदवीधरांना नोकरीची संधी..

महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 19 ऑगस्ट 2022.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – १७ सप्टेंबर २०२२.

किती पगार मिळेल (पे स्केल)
निवडलेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोग वेतनश्रेणी स्तर-3 अंतर्गत 21700 रुपये ते 69100 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

 जेल की बेल?, संजय राऊतांच्या जामिनावर आज सुनावणी

Next Post

जळगावसह 16 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
सर्वांसाठीच खुशखबर! मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, पुढील आठवड्यात महाराष्ट्र्रात धडकणार

जळगावसह 16 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us