महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट क पदे रण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार MPSC, mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 2 ऑगस्टपासून सुरू होईल.
एकूण जागा : 228 जागा
पदाचे नाव आणि पद संख्या
1) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय 06
2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क 09
3) कर सहाय्यक, गट-क 114
4) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क 89
5) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क 10
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
पद क्र.2: पदवीधर.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 39 [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
हे पण वाचा :
8 वी ते 10 वी पाससाठी सरकारी नोकरी उत्तम संधी.. लगेचच अर्ज करा
क्या बात है : दहावी उत्तीर्णांना परीक्षा न देता मिळेल नोकरी, असा करा अर्ज
पासपोर्ट कार्यालयात पदवीधरांना नोकरीची संधी.. ; 2.09 लाख रुपये पगार मिळेल
रेल्वेत लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगारही भरगोस मिळेल
परीक्षा फी :
सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी: रु. ३९४/-
मागासवर्गीय उमेदवारांसाठी: रु 294/-
ExSM साठी: रु 44/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022 (11:59 PM)
अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा