Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘त्या’ बारा जणांच्या नावावर राज्यपालांकडून शिक्कामोर्तब होण्यासाठी… महाविकास आघाडीने खेळलेली ‘चाल’ यशस्वी होणार का ?

najarkaid by najarkaid
November 17, 2020
in राजकारण, राज्य
0
‘त्या’ बारा जणांच्या नावावर राज्यपालांकडून शिक्कामोर्तब होण्यासाठी… महाविकास आघाडीने खेळलेली ‘चाल’ यशस्वी होणार का ?
ADVERTISEMENT

Spread the love

महाविकास आघाडीच्या वतीने शिफारस करत राज्यपाल नियुक्त बारा जणांच्या नावाची यादी राज्यपाल यांच्याकडे ६ नोव्हेंबर रोजी सुपुर्त केली पण त्यासोबतच या यादीवर पंधरा दिवसात निर्णय घ्यावा अशी चाल खेळून सरकारनं एकप्रकारे राज्यपाल यांना निर्णय घेण्यासाठी मुदत घालून दिली आहे.सरकारची ही ‘चाल’ कितपत यशस्वी होते हे पाहण्यासाठी चार दिवस शिल्लक राहिले असून येत्या २१ तारखेला सरकारनं दिलेले पंधरा दिवस संपत आहे.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य निवड गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती. अखेर महाविकास आघाडीने एकमत करीत आपापल्या कोट्यातील नावांची यादी शिफारस करीत राज्यपाल यांच्याकडे सोपविले आहे. राज्यपाल आणि सरकार यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. कदाचित यामुळेच राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवड बाबत उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. सरकार असो की राज्यपाल एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाही, सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संबंध पाहता राज्यपाल ‘त्या’ बारा नावांच्या यादीवर पंधरा दिवसात निर्णय घेतील याची उत्सुकता लागली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिंदुहृदयसम्राट,शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Next Post

खादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक आणि उपसंचालकांची पद भरती

Related Posts

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Next Post
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक आणि उपसंचालकांची पद भरती

खादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक आणि उपसंचालकांची पद भरती

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us