Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..तर नोकरीही मिळणार नाही : अग्निपथवरून आंदोलन करणाऱ्या तरुणांना चंद्रकांतदादाचा इशारा?

Editorial Team by Editorial Team
June 18, 2022
in राजकारण, राज्य
0
राज्यात 10 मार्चनंतर सत्ताबदल, मात्र, चंद्रकांतदादांनी मारली पलटी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :  केंद्र सरकारने नुकतीच अग्निपथ योजनेची घोषणा केली. मात्र या योजनेविरोधात देशभरात आंदोलने केली जात आहे.  दरम्यान या आंदोलन करणाऱ्या तरुणांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट इशाराच दिला आहे. अग्निपथ योजनेविरोधात तरुणांनॊ आंदोलन करताय. पण एक गोष्ट लक्षात घ्या कि या योजनेविरोधात तुम्ही आंदोलने केल्यास अशा केसेस तुमच्यावर दाखल होतील कि तुम्हाला नोकरीही मिळणार नाही. ही धमकी नाही तर वस्तुस्थिती आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.या यावेळी त्यांनी थेट अग्निपथ योजनेवरून देशभरात केल्या जात असलेल्या तरुणांना सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, योजनेच्या अनुशंगाने काही सूचना आणि त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील. मात्र काहीही मागण्या न करता थेट आंदोलन करणे, रेल्वे जाळणे चुकीचे आहे. आंदोलने अनेक होतात. पण काहीही मागण्या पुढे न करता थेट आंदोलने करणे हे किती योग्य आहे.

सामान्य युवक हा आंदोलन करण्याचे धाडस करत नाही. यातून केसेस दाखल झाल्या तर त्याचे नोकरीचे सर्व मार्गच बंद होतात. त्यामुळे आंदोलनातला हा सामान्य तरुण नाही. त्यामुळे अग्नीपथ योजना काय आहे, हे तरुणांनी आधी समजून घ्यावी ती मान्य नसेल तर शांततामय मार्गाने चर्चा केली पाहिजे. आंदोलनाच्या मार्गाने तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेत आहात. तुमच्यावर केसेस दाखल होतील. कुठलीही नोकरी मिळणार नाही. मी भीती दाखवत नाही. मीही चळवळीत काम केलेले आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उर्फी जावेदच्या या Video ने सोशल मीडियावर उडाली खळबळ

Next Post

‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करून मुलीचे भवितव्य सुरक्षित करा

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार

'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करून मुलीचे भवितव्य सुरक्षित करा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us