Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरुणीला रजिस्टर मॅरेज करणार असल्याचे सांगत शारीरिक संबंध ठेवले, पण नंतर जे घडलं ते धक्कादायकच

Editorial Team by Editorial Team
November 6, 2022
in राज्य
0
लग्नानंतर नववधूला प्रियकराचा तसल्या कामासाठी फोन, अन मग…
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक :  तरुणाने तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेवत रजिस्टर मॅरेज करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तरुणाने युवतीसोबत शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती केले होते. तीने मुलीला जन्म दिल्यानंतर दोघींनाही सोडून पळून गेल्याची बाब समोर आली आहे. संबंधित प्रकार पीडित महिलेने मालवणी पोलीस ठाण्यात कथन केला होता.यानंतर महिलेने दिलेली तक्रार आणि त्यानंतर तो गुन्हा नाशिकच्या अंबड पोलिसांत वर्ग झाल्यानंतर धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमकी काय आहे घटना 

नाशिकच्या अंबड पोलीसांत पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार 31 वर्षीय मोजेस सोबत तिचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यामध्ये मोजेस आणि पीडित महिला रजिस्टर मॅरेज करणार होते, त्यानुसार पीडित आणि मोजेस आठ महिन्यांपासून वास्तव्यास होते.याच प्रेमसंबंधात मोजेस आणि पीडित महिला यांना तीन वर्षापूर्वी एक मुलगी झाली होती, त्यानुसार त्या मुलीला नातेवाईकांना त्या मुलीला दत्तक दिले होते.

वर्ष उलटत नाही तोच पीडित महिला दुसऱ्यांदा गर्भवती राहिली होती, तीने दोन महिन्यापूर्वीच एका मुलीला जन्म दिला होता.दुसऱ्यांदा मुलीला जन्म दिल्यानंतर मोजेस यांच्या वागण्यात बदल झाल्याचे पीडित महिलेने सांगितले होते. त्यानंतर मुलीसह प्रेयसीला सोडून मोजेस याने पलायन केल्याचे महिलेने म्हंटले आहे.

संबंधित प्रकार पीडित महिलेने मालवणी पोलीस ठाण्यात कथन केला होता, नातेवाईकांना घेऊन पीडित महिला मालवणी पोलिस ठाण्यात गेली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुणे पोलिस विभागातंर्गत पोलीस शिपाई पदांसाठी मोठी भरती

Next Post

आता खर्चाची चिंता सोडा! कर्ज, विमा, अनुदानाची कामे तातडीने होणार, शेतकऱ्यांनी या 5 योजनांमध्ये अर्ज करावेत

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो लक्ष द्या : ‘महाबीज’च्या या उपक्रमात मिळेल मोफत बियाणं

आता खर्चाची चिंता सोडा! कर्ज, विमा, अनुदानाची कामे तातडीने होणार, शेतकऱ्यांनी या 5 योजनांमध्ये अर्ज करावेत

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us