Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरुणांसाठी खुशखबर! राज्यात तलाठी पदाच्या ४६२५ जागांवर मेगाभरती

Editorial Team by Editorial Team
June 3, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून ‘या’ दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक गुडन्यूज आहे. ती म्हणजेच राज्यातील तलाठी पदाची मेगाभरती राज्य सरकारने अखेर जाहीर केली आहे.  राज्यात तब्बल ४ हजार ६२५ जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार आहे. सरकारने याबाबत आदेश देखील काढले आहेत.

१७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील ४ हजार ६२५ विद्यार्थ्यांचं भवितव्य उजळणार आहे.

हे पण वाचा..

10वी+ITI पास आहात का? रेल्वेत निघाली बंपर नवीन भरती

खुशखबर! लिपिक, PO पदाच्या 8611 जागांसाठी निघाली मेगाभरती

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ऑफिसर बनण्याची संधी.. तब्बल 797 पदांवर निघाली भरती

या आदेश महसूल व वन विभागाकडून काढण्यात आला असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४ हजार ६२५ पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत.

Spread the love
Tags: Talathi BhartiTalathi Recruitmentतलाठीतलाठी भरती
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नव्या बंगल्याची किंमत ऐकून बसेल धक्का ; पहा किती आहे किंमत??

Next Post

आता हेच बाकी होते! या देशात होणार सेक्स चॅम्पियनशिप स्पर्धा, खेळाचे नियम जाणून घ्या

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
आता हेच बाकी होते! या देशात होणार सेक्स चॅम्पियनशिप स्पर्धा, खेळाचे नियम जाणून घ्या

आता हेच बाकी होते! या देशात होणार सेक्स चॅम्पियनशिप स्पर्धा, खेळाचे नियम जाणून घ्या

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us