Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तमन्ना क्रीडा संस्था, जळगाव आयोजित खुली पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा

जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिनला विजेतेपद

najarkaid by najarkaid
November 10, 2024
in Uncategorized
0
तमन्ना क्रीडा संस्था, जळगाव आयोजित खुली पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव -: येथील तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर तर्फे दिनांक ३ व ४ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या खुल्या पुरूष एकेरी कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिन याने जैन इरिगेशनच्याच नईम अन्सारीचा २-१ सेटने पराभव करून विजेतेपदासह रोख रुपये ७०००/- आणि चषक पारितोषिक स्वरूपात प्राप्त केले. नईम अन्सारी यास रोख रुपये ४०००/- व चषक बक्षिस मिळाले.
तत्पूर्वी पहिल्या उपांत्य सामन्यात नईम अन्सारीने रईस शेख( तांबापूर) याचा तर सैय्यद मोहसिनने धुळेच्या निसार अहमदचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
स्पर्धेत ३ ते ८ क्रमांकाचे पारितोषिक सर्वश्री निसार अहमद, रईस शेख, मुस्तुफा शेख ( तालुका कॅरम असो. नशिराबाद), योगेश धोंगडे ( जळगांव), हसन खान ( मनमाड) आणि शेख हबीब ( प्लाझा, जळगांव) यांनी पटकाविले. स्पर्धेत जळगाव सह धुळे,मालेगाव, सुरत, मनमाड, भुसावळ, सावदा, मलकापूर, अकोला नसीराबाद ,अंमळनेर व इत्यादी ठिकाणाहून एकूण ७० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेला श्री अक्षय वंजारी यांनी पुरस्कृत केले होते.
अंतिम सामना संपल्यानंतर लगेच पारितोषिक वितरण करण्यात आले. ह्या प्रसंगी सर्वश्री रोशन शेख, महेश सोनवणे, झाकीर बागवान, शेख शेरू अताऊल्लाह खान व इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वितेसाठी सर्वश्री शेख युनूस, अय्युब खान,आरिफ शेख, चिराग शेख, नईम अन्सारी, रईस शेख, इकबाल खान, सोनू शेख, दानिश शेख, रेहान खान, इकबाल मुर्गिवाले यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य – डॉ. अनिल काकोडकर

Next Post

एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरणासाठी AICTE चे माजी चेअरमन

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post

एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरणासाठी AICTE चे माजी चेअरमन

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us