Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकरे २’च्या स्क्रिप्टवर काम सुरू- नवाजुद्दीन सिद्धिकी

najarkaid by najarkaid
November 14, 2019
in राज्य
0
ठाकरे २’च्या स्क्रिप्टवर काम सुरू- नवाजुद्दीन सिद्धिकी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने वर्चस्व प्रस्थापित केलं. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. ठाकरे २  चे काम सुरू झाल्याचा खुलासा अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीने केला आहे. 

ठाकरे २’ च्या स्क्रिप्टवर काम सुरू झालं आहे, स्क्रिप्ट लिहून पूर्ण झाल्यावर आम्ही चित्रीकरणाला सुरुवात करणार आहोत. पहिल्या भागात ठाकरेंची भूमिका मी साकारली असल्याने दुसऱ्या भागातही मीच त्या भूमिकेत दिसणार आहे. स्क्रिप्टचं काम पूर्ण झाल्यावर संजय राऊत मला सांगणार आहेत, त्यांचा निरोप आल्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात होईल. चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणं मला नेहमीच आव्हानात्मक वाटतं पण ही भूमिका साकारायला तितकाच आनंदही वाटतो. ‘ असं नवाजुद्दीन सिद्धिकी म्हणाला.

दिग्दर्शकांसोबत काम करण्याबाबत बोलताना नवाज म्हणाला की, ‘मला नव्या दिग्दर्शकांसोबत काम करायला अधिक मजा येते. कारण नव्या दिग्दर्शकांच्या डोक्यात ताज्या कल्पना असतात, वेगळं काहीतरी करण्याची तळमळ असते. ते सतत वेगवेगळे प्रयोग करत राहतात आणि या प्रयोगात सहभागी व्हायला मला आवडतं.’

चित्रपटसृष्टीतील बरेच अभिनेते दिग्दर्शनाकडे वळत असताना नवाजला मात्र त्यात रस नाही. ‘मला दिग्दर्शनातील काहीच समजत नाही त्यामुळे दिग्दर्शन वगैरे करण्याचा मी कधीच विचार केला नाही. कॅमेरा कसा हाताळायचा याची साधी कल्पनाही मला नाही. मला केवळ अभिनय कळतो, समजतो आणि करता येतो. त्यामुळे मी तेच करत राहीन. जेव्हा मी चित्रीकरण करत नसतो त्यावेळीदेखील मी मित्रांशी अभिनयाविषयीच गप्पा मारतो. मी गेली २०-२५ वर्ष हेच करतोय’ असंही नवाज म्हणाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव एमआयडीसी अधिकाऱ्यांची झाडाझडती 

Next Post

राफेलप्रकरणी कोर्टाने चौकशीचा मार्ग मोकळा केला- राहुल

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राफेलप्रकरणी कोर्टाने चौकशीचा मार्ग मोकळा केला- राहुल

राफेलप्रकरणी कोर्टाने चौकशीचा मार्ग मोकळा केला- राहुल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us