Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव एमआयडीसी अधिकाऱ्यांची झाडाझडती 

najarkaid by najarkaid
November 14, 2019
in जळगाव
0
जळगाव एमआयडीसी अधिकाऱ्यांची झाडाझडती 
ADVERTISEMENT

Spread the love

खासदार उन्मेश पाटील, आमदार राजू मामा यांनी घेतला आढावा
उद्योजकांची आढावा बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद,आमदार राजू मामा भोळे यांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर
जळगाव – उद्योजकांच्या सोयीसुविधा मध्ये वाढ व्हावी यासाठी आमदार राजू मामा भोळे  यांनी  एकीकडे सत्ताविस कोटींचे कामे मंजूर करून आणली .त्यासाठी मोठा पाठपुरावा केला. तर दुसरीकडे एमआयडीसी मधील प्लॉट देणे असो शासनाकडून मिळणाऱ्या  सुविधा  चिरीमिरी घेतल्या शिवाय तुम्ही काम करीत नाही. आपल्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करा. उद्योजकांच्या अडीअडचणी वाढत असून आमच्या संयमाचा अंत पाहू नका अशी तंबी  खासदार उन्मेश पाटील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिली आहे.
जळगाव एमआयडीसी मधील उद्योजकांच्या  अडीअडचणी समजून घेण्यासाठी आज जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने खासदार उन्मेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार उन्मेश पाटील आणि आमदार राजू मामा भोळे यांनी क्षेत्रीय अधिकारी अमित भामरे यांच्या कारभारातील अनियमिततेबाबत  झाडाझडती घेतली. आज दुपारी तीन वाजता बाजार समितीच्या समोरील अजिंठा लॉन्स येथे ही सभा सुरू झाली . खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीस उद्योग आघाडीचे कंवरलाल संघवी, अरुण बोरोले,चंद्रकांत बेंडाळे,किशोर ढाके,बिपिन पाटील, समीर साने, समीर राणे, नितीन इंगळे ,एमआयडीसी क्षेत्रीय अधिकारी अमित भामरे , गिरीसाहेब, जिल्हा उद्योग केंद्राचे साहेबराव पाटील,एम एस ई बी, बी एस एन एल , एम आय डी सी ,प्रदूषण नियंत्रण बोर्ड, जिल्हा उद्योग केंद्र, महावितरण, कामगार कल्याण,अग्निशामक यंत्रणा अधिकारी  यांच्यासह विविध वीस विभागांचे अधिकारी तसेच मोठ्या उद्योजक बांधव संख्येने उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षात विविध कामे करून एम आय डी सी  मधील उद्योग
वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केला. मोठा निधी मंजूर करून आणला . मात्र अधिकाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने कुठलीही सुसूत्रता ठेवली नाही.संवाद ठेवला नाही त्यामुळे चांगले काम करून ही उद्योजक बांधवांची नाराजी मला झेलावी लागली .तुम्ही अजूनही आपल्या कार्यपद्धतीत बदल करा अन्यथा मला गंभीर दखल घ्यावी लागेल असा दम आमदार राजू मामा भोळे यांनी भरला तेव्हा बैठकीत शांतता पसरली होती.
बुधवार गुरुवारी अधिकारी मुख्यालयात थांबा 
एमआयडीसी तील अडीअडचणी बाबत उद्योजक अधिकारी यांना भेटावयास येतात त्यावेळी अधिकारी भेटत नसल्याचे तक्रार उद्योजकांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या समोर मांडली. त्यावर खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी क्षेत्रीय अधिकारी भामरे निरुत्तर झाले. मुख्यालयात थांबून  बुधवार गुरुवार उद्योजकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी आपण उपलब्ध राहवे.  अशी तंबी दिली. यावेळी अनेक    विषयांवर उद्योजक बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंनिसतर्फे तीनदिवसीय व्याख्यानमाला

Next Post

ठाकरे २’च्या स्क्रिप्टवर काम सुरू- नवाजुद्दीन सिद्धिकी

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
ठाकरे २’च्या स्क्रिप्टवर काम सुरू- नवाजुद्दीन सिद्धिकी

ठाकरे २'च्या स्क्रिप्टवर काम सुरू- नवाजुद्दीन सिद्धिकी

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us