Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

झोपडीत राहणारी मजदूर महिला झाली आमदार…सोशल मीडियात तुफान चर्चेत…

najarkaid by najarkaid
May 3, 2021
in राज्य, राजकारण
0
झोपडीत राहणारी मजदूर महिला झाली आमदार…सोशल मीडियात तुफान चर्चेत…
ADVERTISEMENT

Spread the love

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची संपूर्ण देशभर चर्चा सुरु असतांना झोपडीत राहणाऱ्या एका मजदूर महिलेने निवडणुकही लढली आणि विजय देखील मिळवून थेट आमदार झाल्याने सोशल मीडियात जोरदार चर्चेत आल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत ७७ जागा जिंकल्या असून गेल्या निवडणूक पेक्षा यावेळेस मोठं यश भाजपानं या राज्यात मिळवलं आहे.भाजपानं चंदना बाउरी या गरीब मजदूर महिलेला उमेदवारी दिली तेव्हापासून त्या चर्चेत आल्या होत्या. दररोज मजुरी करणार्‍या मजुराची पत्नी ३० वर्षीय चंदना बाउरी यांचा विधानसभा निवडणूकित विजय झाला असून त्या विधानसभेत पोहोचल्याची पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

बाउरी यांनी तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार संतोषकुमार मंडलचा ,४ हजार मतांनी पराभव केला आहे.निवडणुकीसाठी चंदना बाउरी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार तिची संपत्ती ३१, ९८५ आहे, तर तिच्या पतीची संपत्ती ३०,३११ रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे तीन गायी आणि तीन शेळ्या आहेत.
अतिशय सामान्य कुटुंबातील महिला आज विधानसभा मध्ये गेल्याने या महिलेच्या यशाबद्दल सोशल मीडियावर जोरदार कौतुक होतं असून सर्वच स्तरातून अभिनंदन होतं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पश्चिम बंगाल निवडणुक निकाला नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट म्हणाले …

Next Post

गिरीश महाजन म्हणाले ; बढने दो हमे..मत रोको हमे, अभी तो शुरुवात है, बहूत उंचा उडना है हमे…

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
गिरीश महाजन म्हणाले ; बढने दो हमे..मत रोको हमे, अभी तो शुरुवात है, बहूत उंचा उडना है हमे…

गिरीश महाजन म्हणाले ; बढने दो हमे..मत रोको हमे, अभी तो शुरुवात है, बहूत उंचा उडना है हमे...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us