Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

झणझणीत तडका ; पुष्पा चित्रपटाचा मराठी ट्रेलर पाहिला का ?

najarkaid by najarkaid
January 26, 2022
in राष्ट्रीय
0
झणझणीत तडका ; पुष्पा चित्रपटाचा मराठी ट्रेलर पाहिला का ?
ADVERTISEMENT

Spread the love

गेल्या काही दिवसांमध्ये साऊथ चित्रपटांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे अशातच नुकताच रिलीज झालेला अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा‘ चित्रपट मोठ्या चर्चेत आहे. सर्वत्र या चित्रपटाची खास चर्चा ऐकायला मिळत आहे. विविध भाषांमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. हिंदी, मराठी अभिनेते, अभिनेत्री या गाण्यांवर रिल बनवून मजा करतांना सोशल मीडियावर पाहायला मिळत असतांना आता ‘पुष्पा’ खास चित्रपट मराठी भाषेत येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

‘पुष्पा’ चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हा एक बहुभाषिक चित्रपट असून हिंदी कन्नड सह अनेक भाषेत डब झाला आहे. पुष्पा चित्रपटाच्या डब व्हर्जनला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, ‘पुष्पा: द राइज’ने आतापर्यंत २४७ कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. आता हा चित्रपट मराठीतही डब होणार याची चर्चा असून मराठी मधील चित्रपटाचा ‘ट्रेलर’ समोर आला आहे.

पुष्पा चित्रपटाच्या श्री वल्ली… गाण्यावर थिरकली सैराट फेम आर्ची ; पहा व्हिडीओ

‘पुष्पा’ चित्रपटातील गाणे,डायलॉग ते अल्लू अर्जुनच्या चालण्याची पद्धत  प्रत्येक गोष्टीवर रिल्स आणि व्हिडिओ तयार होत आहेत. असाच एक व्हिडिओ ‘खास रे टीव्ही’, या यूट्यूब चॅनलने तयार केला आहे.पुष्पा चित्रपटाचा मराठी भाषेतील ट्रेलर या युट्युब चॅनल ने बनवला आहे.हे चॅनल वेगवेगळ्या भाषेतील गाण्यांना भन्नाट मराठी चाली  लावून व्हिडिओ तयार करतात. या टीमने अल्लू अर्जुनच्या या दमदार  चित्रपटाला मराठीचा झणझणीत तडका देत मराठी ट्रेलर प्रेक्षकांसाठी उपलब्ध केला आहे.

Spread the love
Tags: पुष्पा चित्रपट अल्लू अर्जुन
ADVERTISEMENT
Previous Post

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो ?

Next Post

रिपब्लिक डे सेल 2022: सॅमसंगचा ‘हा’ स्मार्टफोन फक्त 500 रुपयांत खरेदी करा, आज शेवटचा दिवस

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
रिपब्लिक डे सेल 2022: सॅमसंगचा ‘हा’ स्मार्टफोन फक्त 500 रुपयांत खरेदी करा, आज शेवटचा दिवस

रिपब्लिक डे सेल 2022: सॅमसंगचा 'हा' स्मार्टफोन फक्त 500 रुपयांत खरेदी करा, आज शेवटचा दिवस

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us