Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैश’च्या मसूदला पाकनं जेलमधून गुपचूप सोडलं

najarkaid by najarkaid
September 9, 2019
in राष्ट्रीय
0
जैश’च्या मसूदला पाकनं जेलमधून गुपचूप सोडलं
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्ताननं भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याच्यासह अन्य एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याची तुरुंगातून गुपचूप सुटका केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात सरकारला माहिती दिली आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतानं जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्याविरोधात पाकिस्तान येणार्‍या काळात सियालकोट-जम्मू आणि राजस्थानमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानच्या याच कटाचा एक भाग म्हणून राजस्थान सीमेजवळ अतिरिक्त पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यात येत आहेत. यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांनी सरकारला अ‍ॅलर्ट केलं आहे. तसंच भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याची तुरुंगातून गुप्तपणे सुटका केली आहे, अशी माहितीही गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय पाकिस्तानी सैन्याकडून होणार्‍या संभाव्य कारवायांबाबत सतर्कही केलं आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एसबीआयचे गृहकर्ज होणार स्वस्त

Next Post

गणेश विसर्जनानंतर वंचितची पहिली यादी जाहीर होणार-प्रकाश आंबेडकर

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
गणेश विसर्जनानंतर वंचितची पहिली यादी जाहीर होणार-प्रकाश आंबेडकर

गणेश विसर्जनानंतर वंचितची पहिली यादी जाहीर होणार-प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us