Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसबीआयचे गृहकर्ज होणार स्वस्त

najarkaid by najarkaid
September 9, 2019
in राष्ट्रीय
0
एसबीआयचे गृहकर्ज होणार स्वस्त
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या कर्जधारकांसाठी खूशखबर आहे. बँकेने सर्व कालावधीच्या कर्जावरील ’एमसीएलआर’ अर्थात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट कमी केले आहेत. एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉइंटची कपात केली असून, व्याजदर 10 बीपीएसने कमी होणार आहे. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होणार आहे. नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. दरातील कपातीमुळं वार्षिक एमसीएलआर 8.25 टक्क्यांहून 8.15 टक्क्यांवर आले आहे.
एसबीआयने चालू आर्थिक वर्षात पाचव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. ऑगस्टमध्ये आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीनंतर बँकेने दुसर्‍यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. धोरणात्मक आढाव्यानंतर बँकेने 15 बेसिस पॉइंटची कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार नवे दर 10 ऑगस्टपासून लागू झाले होते.
एसबीआयने एकीकडे एमसीएलआरमध्ये कपात केली असतानाच, मुदत ठेवींवरील व्याजदरही कमी केले आहेत. प्रत्येक कालावधीसाठीच्या रिटेल एफडीवर 20-25 बेसिस पॉइंट्ची कपात केल्याची घोषणा केली आहे. ठेवीदारांसाठी दरात 10-20 बीपीएसची कपात केली आहे. नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू होतील. गेल्या दोन महिन्यांत तिसर्‍यांदा बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेससोबत युती करणार नाही- प्रकाश आंबेडकर

Next Post

जैश’च्या मसूदला पाकनं जेलमधून गुपचूप सोडलं

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
जैश’च्या मसूदला पाकनं जेलमधून गुपचूप सोडलं

जैश’च्या मसूदला पाकनं जेलमधून गुपचूप सोडलं

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us