Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशनचे दुसऱ्या तिमाहीचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

najarkaid by najarkaid
November 15, 2019
in राज्य
0
जैन इरिगेशनचे दुसऱ्या तिमाहीचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – भारतातील कृषि व सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2019-20च्या दुसऱ्या तिमाहीचे लेखापरीक्षण न केलेले एकल व एकत्रित निकाल मुंबई येथे 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत जाहीर केले.

दुसऱ्या तिमाहीची ठळक वैशिष्ट्ये

एकत्रित उत्पन्न 1388.3 कोटी रुपये आणि कर, व्याज आणि घसारापूर्व नफा 80.4 कोटी रुपये नोंदला गेला. एकल उत्पन्न 395.8 कोटी आणि कर, व्याज आणि घसारापूर्व नफा हा 1 कोटी रूपये झाला. विदेशातील व्यवसाय स्थिर आहे. भारतातील व्यवसायास कठीण रोखीची तरलता परिस्थिती आणि यावेळचा खूप लांबलेला पावसाळा अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.बँकांसोबत कर्ज निराकरणाचे काम सध्या सुरु आहे.

कर्जाचा टक्का कमी करण्याचे उपाय – अनिल जैन

या आर्थिक निकालाबाबत बोलतांना जैन इरिगेशन सिस्टीमस लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले, “या वर्षाची दुसरी तिमाही कंपनीसाठी खूप आव्हानात्मकठरली. कंपनी या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी खूप परिश्रम घेत आहे. अनेक उपाय योजत आहे. पहिल्यांदा कंपनी येणेकऱ्यांकडून पैसे वसूली व विक्रेते यांचे नियोजन करीत आहे. दुसऱ्या उपायात कंपनी भारतीय कंपनी कायद्यानुसार बँकांबरोबर व्यवहार करत आहे. तिसरे म्हणजे कंपनीच्या कर्जांचा ताळेबंदातील टक्का कमी करणे हा उपाय कंपनी करत आहे. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत विदेशातील व्यवसायात स्थिरता आहे आणि त्यात एकूण 10 टक्के वाढ झालेली दिसते आहे.”

कंपनी खूप कठीण परिस्थितीत आहे पण कंपनीकडे यातून मार्ग काढण्यासाठी संसाधने उपलब्ध आहेत. कंपनी त्यांचा योग्य वापर करून लवकरच या परिस्थितीतून बाहेर येईल. कंपनीच्या व्यवसायाचा खूप चांगला इतिहास आहे. तसेच कंपनी ताळेबंद सुधारण्यासाठी विविध उपाय वापरत आहे आणि त्याच वेळी चांगल्या (ऑर्डरींच्या) मागण्यांची पूर्ततेची अंमलबजावणी करीत आहे. कंपनी कमी खेळते भांडवल लागणाऱ्या व्यवसायात वाढ करीत आहे. कंपनीच्या उत्पादनांची मागणी ही भारत सरकारने घेतलेल्या कृषी, जल, सिंचन, रस्ते, नैसर्गिक वायु, अन्नप्रक्रिया या क्षेत्रातील विविध सुधारणांमुळे वाढतच आहे. कंपनीच्या भागधारकांचा कंपनीला पाठिंबा कायम आहे आणि कंपनी त्यांना धन्यवाद देते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात भरडधान्य नोंदणी व खरेदीकरीता 15 खरेदी केंद्र सुरु

Next Post

उद्धव हिंदुत्व सोडणार नाहीत ही अपेक्षा: रणजीत सावरकर

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
उद्धव हिंदुत्व सोडणार नाहीत ही अपेक्षा: रणजीत सावरकर

उद्धव हिंदुत्व सोडणार नाहीत ही अपेक्षा: रणजीत सावरकर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us