Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जीएसटी’चा फेरआढावा; कोल्ड्रिंक्स, तंबाखू, कार महागणार?

najarkaid by najarkaid
December 4, 2019
in राज्य
0
जीएसटी’चा फेरआढावा; कोल्ड्रिंक्स, तंबाखू, कार महागणार?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) मिळणारा महसूल वाढवण्यासाठी जीएसटी कौन्सिल जीएसटी दरांचा लवकरच फेरआढावा  घेणार आहे. यात सध्या जीएसटीमधून वगळलेल्या काही वस्तू आणि सेवांवर पुन्हा कर लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यांना जीएसटीमधून वगळलेल्या वस्तूंबाबत पुनर्विचार करण्याची सूचना जीएसटी कौन्सिलने केली आहे. ‘जीएसटी’मधून वर्षाकाठी किमान दोन लाख कोटींच्या कर महसुलाचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. 

जीएसटी कर प्रणालीत सुधारणा करण्याच्या दिशेने सरकारने पावले उचलली आहेत. जीएसटी कौन्सिलने राज्य सरकारांशी याबाबत चर्चा सुरु केली आहे. जीएसटी फेरआढाव्याबाबत कौन्सिलने पत्र पाठवले असून त्यावर राज्य सरकारांना प्रतिसाद देण्यास सांगितलं आहे. या पत्रात जीएसटी दर आणि त्यावरील संभावित दरवाढ , पर्याय आणि त्यावर राज्य सरकारांची प्रतिक्रिया देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिनाअखेर ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलची लवकरच बैठक होणार आहे.

गेल्या काही बैठकांमध्ये जीएसटी कौन्सिलने कर कपात करून सामान्यांना दिलासा दिला होता. रिजर्व्ह बँकेच्या ताज्या अंदाजानुसार देशात मे २०१७ मध्ये १४.४ टक्के सरासरी जीएसटी दर होता. आता तो ११.६ टक्के झाला आहे. परिणामी कर महसुलात घसरण झाली आहे. देशांतर्गत मंदीचा प्रभाव वाढु लागल्याने मागील काही महिन्यांपासून   कर महसूल घट  झाली आहे. एकीकडे करदात्यांची संख्या वाढत असली तरी कर महसुलात अपेक्षित वृद्धी होत नसल्याने सरकारची चिंता वाढली आहे. कर महसूल वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. ज्यात मागील काही बैठकांमध्ये ‘जीएसटी’ मधून वगळण्यात आलेल्या काही वस्तू आणि सेवांचा पुन्हा जीएसटी मध्ये समावेश केला जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. राज्यांना मिळणारा जीएसटी परतावा वाढवण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. त्याशिवाय वर्षभरात कर महसूल वृद्धी १४ टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यास सरकार या नुकसानीची भरपाई करेल, असे कौन्सिलने पत्रात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ITBP जवानानं ५ सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या; स्वतःलाही संपवलं

Next Post

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; खासदार संभाजीराजे यांची मागणी

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; खासदार संभाजीराजे यांची मागणी

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; खासदार संभाजीराजे यांची मागणी

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us