Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात वीज पडून महिलेसह तीन जण ठार

Editorial Team by Editorial Team
October 2, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
अंगावर वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू, डों.कठोरा येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जिल्ह्यात दोन तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु काल दुपारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने विजांच्या कडकडाटात हजेरी लावली. त्यात अंगावर वीज पडून महिलेसह तीन जण ठार झाल्याच्या वेगवेगळ्या घटना जळगाव जिल्हयात घडल्या.

बोदवड तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. पहिल्या घटनेत पार्वतीबाई गोपाळ भिल (२०, रा. चिंचखेड ता. बोदवड) ह्या ठार तर त्यांच्यासोबत दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना दुपारी चार वाजता घडली. दुसऱ्या घटनेते मनूर बुद्रुक येथे वीज पडून बैल ठार झाला. याशिवाय हमीद रूबाब तडवी (४७, रा. न्हावी ता. यावल) हे दुपारी ३.३० वाजता जंगलात गुरे चारत होते. त्यांच्या पायाजवळ वीज कोसळली त्यात ते जागीच ठार झाले. अजय रुस्तम घोडकी (४०, रा. निमखेडी खुर्द, मुक्ताईनगर) हे शेतात काम करीत असताना दुपारी २.३० वाजता त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात ते जागीच गतप्राण झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईचा भडका उडणार? पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ

Next Post

जळगावात सट्टा, जुगार अड्ड्यावर धाड ; मुद्देमालासह १८ जुगारी ताब्यात;

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल

जळगावात सट्टा, जुगार अड्ड्यावर धाड ; मुद्देमालासह १८ जुगारी ताब्यात;

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us