Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात सट्टा, जुगार अड्ड्यावर धाड ; मुद्देमालासह १८ जुगारी ताब्यात;

Editorial Team by Editorial Team
October 2, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | सिंधी कॉलनीतील खुबचंद साहित्या कॉम्प्लेक्समधील दुकानात सुरू असलेल्या सट्टा जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चिंथा यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी धाड टाकली. या धाडीत रोख रकमेसह ५९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमालासह १८ जुगारींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेल्या जुगारींची नावे 

ताब्यात घेतलेल्यांमध्ये प्रकाश तोलाराम कुकरेजा (वय ६५, रा. सिंधी कॉलनी), सुरेश ऊर्फ डाबू मामा सिधराम भाट (वय ४८, रा. नेत्रज्योती सोसायटी), रोहित सुरेश भाट (वय २२, रा. नेत्रज्योती सोसायटीजवळ), शांताराम बाबुराव पाटील (वय ६५, रा. तांबापुरा), इम्रान हमीद खान (वय ३८, रा. तांबापुरा), गजानन वसंत लकडे (वय ५२, रा. चंदनवाडी), नीलेश लक्ष्मीनारायण लढ्ढा (वय ५०, रा. विष्णूनगर), विनोद विठ्ठल सपकाळे (वय ४२, रा. समतानगर), पंडित लखीचंद चव्हाण (वय ४१, रा. नेहरुनगर), कैलास झंजेरिया बारेला (वय ४२, रा. कंजरवाडा), अशोक काशिनाथ नेवे (वय ६२, रा. श्रीधरनगर), पांडुरंग भगवान नाभणे (वय ६८, रा. तांबापुरा), मुरलीधर विश्वनाथ चव्हाण (वय ५०, रा. सिंधी कॉलनी), भिका राजू गुंडाळे (वय १८, रा. मेहरुण), अशोक सलामतराय मकडीया (वय ६२, रा. सिंधी कॉलनी), राजू बाबुराव पवार (वय ४२, रा. नेहरूनगर), बुधा मिराजी झणके (वय ४२, रा. समतानगर) व अयुब मेहबूब खाटीक (वय ५५, रा. तांबापुरा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जुगारींची नावे आहे.

हे जुगारी खुबचंद साहित्या कॉम्प्लेक्समधील दुकानात मिलन-डे-ओपन नावाचा सट्टा जुगाराचे आकडे घेत होते. सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथक कारवाई गेले त्यावेळी त्या दुकानात काही व्यक्ती हातात पैसे घेऊन सट्ट्याचे आकडे १० रुपयाने दुर्री लाव असे बोलण्याचा आवाज आल्याने पथकाची खात्री झाली. त्यानंतर पथकाने जुगारींसह मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून जुगारींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात वीज पडून महिलेसह तीन जण ठार

Next Post

भुयारी गटारी व रस्ते दुरुस्तीच्या कामांना तातडीने गती द्यावी – संजय वाघ

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
भुयारी गटारी व रस्ते दुरुस्तीच्या कामांना तातडीने गती द्यावी – संजय वाघ

भुयारी गटारी व रस्ते दुरुस्तीच्या कामांना तातडीने गती द्यावी - संजय वाघ

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us