Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील एका सहकार महर्षी म्हणवणाऱ्या आंबटशौकीन नेत्याचा “मुजरा” नजरकैद !

najarkaid by najarkaid
July 30, 2019
in राज्य
0
जिल्ह्यातील एका सहकार महर्षी म्हणवणाऱ्या आंबटशौकीन नेत्याचा “मुजरा” नजरकैद !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-

‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’…

            ‘नका सोडून जाऊ रंग महाल’…

या गाण्याच्या ओळीप्रमाणे मुजरा होत असलेला रंग महाल  न सोडता मुजऱ्याच्या मोहात तुडुंब डुबणारे जिल्ह्यातील सहकार महर्षी म्हणविणाऱ्या एका आंबट शौकीन सहकार नेत्याचा मुजरा पाहतांना तसेच “आइटम गर्ल” चे फोटो स्वतःच्या मोबाईल मध्ये काढतानाचे काही फोटो हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्यातील सर्वात मोठ्या सहकारी बँकेवर सदर नेता  संचालक असून या फोटो मध्ये सदर नेता एसी दालनात मुजरा पहाण्यात तल्लीन झालेला दिसत आहे.तर त्या मुजरा करणाऱ्या “आयटम गर्ल” चे फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढतांना दिसत आहे.जिल्ह्यातीलसर्वात मोठ्या  एका सहकारी सोसायटी अध्यक्ष निवडीच्या जल्लोष करण्यासाठी सदर ‘मुजरा पाहणीचा बेत’ असल्याचे समजते. या घटनेमुळे जळगावात मोठा एका सहकार नेत्याचा “मुजरा कांड” समोर आले आहे.त्या सहकार नेत्या सोबत आणखी काही जण देखील होते.या बाबत सविस्तर पुढील भागात वाचालच. या मुजरा प्रकरणात अनेक सहकार व शिक्षण क्षेत्रातील दिग्गज असल्याचे कळते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विजय भास्कर पाटील स‍ह त्या गांवगुंड प्रकरणी मे. उच्च न्यायालयाची गंभीर दखल !

Next Post

अखेर तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर !

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अखेर तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर !

अखेर तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर !

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us