Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजेंद्र रामदास चौधरी (नगरसेवक) यांचे  भाजपा पक्षातून निलंबन करा –   शिवप्रेमी संघटनाची आमदार व भाजपा शहर अध्यक्ष यांच्या कडे निवेदना द्वारे मागणी

najarkaid by najarkaid
May 8, 2020
in जळगाव
0
राजेंद्र रामदास चौधरी (नगरसेवक) यांचे  भाजपा पक्षातून निलंबन करा –   शिवप्रेमी संघटनाची आमदार व भाजपा शहर अध्यक्ष यांच्या कडे निवेदना द्वारे मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

 चाळीसगाव (प्रतिनिधी) – भाजपाचे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांचे शहरातील  लक्ष्मी नगर येथे नवीन ॲपरामेंट चे बांधकाम काम सुरू आहे त्याठिकाणी त्यांनी कामगारांसाठी मुतारी उभारली असुन त्या मुतारीसाठी अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, खा संभाजीराजे भोसले,भाजपा नेते गिरीशभाऊ महाजन यांचे  प्रतिमा असलेले बॅनर चा वापर अडोसा म्हणून केल्याने त्या बॅनर वर असलेल्या शिवाजी महाराजांची विटंबना झाली आहे त्यामुळे तमाम शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्याने भाजपा नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांना भारतीय जनता पार्टीतुन तात्काळ अपात्र करण्यात यावे अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण व भाजपा शहरअध्यक्ष घुष्णेश्वर पाटील यांच्या कडे शिवप्रेमी संघटनानी निवेदनाद्वारे दि ८ रोजी केली आहे

महापुरुषांचा अवमान झाल्याने या प्रकरणामुळे महाराष्ट्रात शिवप्रेमी बांधवांमध्ये सतप्त प्रतिक्रिया उमटत आहे भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष आहे आणि त्याच पक्षात भाजपचे नगरसेवक असलेले राजेंद्र चौधरी यांनी छत्रपती शिवरायांचा फोटो असलेला बॅनर मुतारीला लावणे म्हणजे समस्त देशवासीयांच्या भावना दुखावणे आहे यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी त्यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा घेऊन त्यांची भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पदावरून हकालपट्टी करावी यामुळे शिस्तप्रिय असलेल्या भारतीय जनता पार्टी  पक्षाची  छबी अखंड राहील पक्षावर शिवप्रेमींचा रोष राहणार नाही म्हणून आपण राजेंद्र रामदास चौधरी  यांची हकालपट्टी तात्काळ करावी व शिवप्रेमी बांधवांच्या सयामचा बांध तुटल्यास तीव्र आंदोलन उभारले  जाईल याची नोंद घ्यावी निवेदनावार गणेश पवार, खुशाल पाटील, पंकज पाटील ,पप्पु पाटील ,संजय कापसे ,उत्कर्ष देशमुख ,प्रमोद वाघ ,ज्ञानेश्वर कोल्हे, बंडु पगार ,जितेंद्र पाटील ,भास्कर पाटील ,भावेश कोठावदे , अरुण पाटील, राजेंद्र पगार, योगेश खंडेलवाल, सिध्दार्थ राजपुत, सचिन आव्हाड, अजय पाटील,शुभम नागरे ,अनिल सोनार ,अमोल राजपुत, संदिप काळे, भूषण देशमुख , उध्देश शिंदे , ललित महाजन ,आशुतोष पाटील ,कुणाल भोसले ,रोहन वाघ ,अनिल कापसे ,दिनेश साबळे, निलेश राजपूत अमोल राजपूत,कुणाल तांबे, दिनकर कडलग यांच्या सह शिवप्रेमी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह आढळले

Next Post

जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत धाडसी चोरी ; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us