Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामडी येथील तरुणाच्या हत्येमागचं कारण आलं समोर

Editorial Team by Editorial Team
June 10, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून : दोघांना अटक
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव । तालुक्यातील जामडी येथे तरबेज शहा याकूब शहा या तरुणाच्या झालेल्या खुनाबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. बहिणीने आत्महत्या केल्याच्या रागातून तरबेज याचा अल्पवयीन मुलाने पाठीवर चाकूने वार करून खून केल्याची तक्रार मृत तरबेजचा भाऊ अजमल शहा याकूब शहा याने दिली.

यावरून यावरून भिकन अजीज शेख, एजाज शेख भिकन शेख, मुश्ताक शेख नसीर शेख आणि अल्पवयीन तरुण (सर्व रा. जामडी चाळीसगाव) यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

हे पण वाचाच,..

अमळनेर शहरात उद्या ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू, त्यामागील कारण जाणून घ्या..

पुण्यातील IAS अधिकारी CBIच्या जाळयात ; 8 लाखाची लाच घेताना पकडलं

तुमच्या खिशातील 100 रुपयांची नोट नकली तर नाही? बनावट नोट कशी ओळखाल? घ्या जाणून

नेमकी काय आहे घटना
जामडी येथील एका धार्मिक स्थळावर काम करणार्‍या तबरेज शहा याकूब शहा (34, जामडी) या तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने सुमारे चार वर्षांपूर्वी २०१९ मध्ये विषारी द्रव प्राशन करीत आत्महत्या केली होती. याप्रकरणी तरबेज शहा यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर तो एक महिना जळगाव सबजेलमध्ये होता. सध्या तो जामीनावर सुटलेला होता.

दरम्यान, ८ रोजी दुपारी १.४० वाजेच्या सुमारास तरबेज जामडी गावातीलच गयबन शहा बाबा दर्गा या ठिकाणी फातिया ( धार्मीक विधी) करण्यासाठी गेला होता. तेथे तरबेजच्या पाठीत चाकूने सपासप वार केल्याने तो जखमी झाला होता. जखमी अवस्थेत तरबेजला खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तो मृत झाल्याचे सांगितले. बहिणीने आत्महत्या केल्याच्या रागातून तरबेज याचा अल्पवयीन मुलाने पाठीवर चाकूने वार करून खून केल्याची तक्रार मृत तरबेजचा भाऊ अजमल शहा याकूब शहा याने दिली.

यावरून भिकन अजीज शेख, एजाज शेख भिकन शेख, मुश्ताक शेख नसीर शेख आणि अल्पवयीन तरुण (सर्व रा. जामडी चाळीसगाव) यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सायंकाळी अल्पवयीनास ताब्यात घेत बालन्याय मंडळापुढे हजर केले. तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर शहरात उद्या ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू, त्यामागील कारण जाणून घ्या..

Next Post

मोठी बातमी! गुजरातमध्ये ISIS मॉड्युलचा पर्दाफाश, एका महिलेसह चौघांना अटक

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
Next Post
मोठी बातमी! गुजरातमध्ये ISIS मॉड्युलचा पर्दाफाश, एका महिलेसह चौघांना अटक

मोठी बातमी! गुजरातमध्ये ISIS मॉड्युलचा पर्दाफाश, एका महिलेसह चौघांना अटक

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us