Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर शहरात उद्या ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू, त्यामागील कारण जाणून घ्या..

Editorial Team by Editorial Team
June 10, 2023
in जळगाव
0
अमळनेर शहरात उद्या ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू, त्यामागील कारण जाणून घ्या..
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर । दि,9.06.2023 रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान शहरातील जिनगर गल्ली आणि सराफ बाजारासह परिसराद दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. याप्रसंगी जोरदार दगडफेक करण्यात आली. दरम्यान, शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी प्रशासनाने अमळनेर शहरात कलम-१४४ लावून संचारबंदी लागू केली.

याबाबत अधिक असे की शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहरातील जिनगर गल्ली आणि सराफ बाजारासह परिसराद दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. याप्रसंगी जोरदार दगडफेक करण्यात आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने वातावरण नियंत्रणात आले. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू होती. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून वातावरण तणावपूर्ण पण पूर्णपणे नियंत्रणात आहे.

दरम्यान, अमळनेर शहरातील तणावाचे वातावरण लक्षात घेता, उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांनी आज म्हणजेच दिनांक १० रोजी सकाळी ११ वाजेपासून ते दिनांक १२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू असणार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Spread the love
Tags: Amalner cityअमळनेर शहरसंचारबंदी लागू
ADVERTISEMENT
Previous Post

पुण्यातील IAS अधिकारी CBIच्या जाळयात ; 8 लाखाची लाच घेताना पकडलं

Next Post

जामडी येथील तरुणाच्या हत्येमागचं कारण आलं समोर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून : दोघांना अटक

जामडी येथील तरुणाच्या हत्येमागचं कारण आलं समोर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us