Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहर विधानसभेसाठी आ.राजूमामा भोळे आज अर्ज भरणार !

najarkaid by najarkaid
October 2, 2019
in राजकारण
0
जळगाव शहर विधानसभेसाठी आ.राजूमामा भोळे आज अर्ज भरणार !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपा, शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार सुरेश (राजूमामा) दामू भोळे हे आपला उमेदवारी अर्ज जळगाव येथे आज (दि.3) रोजी सकाळी 10 वाजता हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरणार आहे.यावेळी महायुतीच्या नेत्यांसह, पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तेने  उपस्थित राहणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी 10 वाजता जी.एम. फाऊंडेशन, शिवतीर्थासमोरुन रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीनंतर राजूमामा भोळे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत. तरी याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकार्‍यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भाजपा महानगर आणि शिवसेना रिपाई महायुतीतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा रेल्वे स्थानकावररोटरी क्लब तर्फे स्वच्छता विषयक जनजागृती !

Next Post

अशोक चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीतील नवा नारा; ‘तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
अशोक चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीतील नवा नारा; ‘तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से

अशोक चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीतील नवा नारा; ‘तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us