Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबध्द – शिरीषदादा चौधरी

najarkaid by najarkaid
October 18, 2019
in जळगाव
0
रावेर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबध्द – शिरीषदादा चौधरी
ADVERTISEMENT

Spread the love

  • रावेर शहरासह ग्रामीण भागात प्रचार दौरा – ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत

फैजपूर — काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर.पी. (कवाडे गट) स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांचा रावेर तालुक्यातील रावेर शहरासह ग्रामीण भागात प्रचार दौरा काढण्यात आला. यावेळी रावेर शहरात प्रचंड प्रचार रॅली काढण्यात रावेर शहरासह ग्रामीण भागात शिरीष यांचे जल्लोषात स्वागत करून प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला
आज (दि १८) शिरीष चौधरी यांचा रावेर शहरासह तालुक्यातील भोकरी, करजोत, अहिरवाडी, मोहगण, पिंप्री, मंगरूळ, केऱ्हाळे बु, केऱ्हाळे खु या गावांना प्रचार दौरा काढण्यात आला होता या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील,माजी आमदार अरूण पाटील,काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ,जिल्हा बँक माजी संचालक राजीवदादा पाटील,प्रल्हाद बोडे, जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे,सोपान पाटील,रमेश नागराज पाटील, काँग्रेस जिल्हा खजिनदार सुरेश सिताराम पाटील, काँग्रेस चोपडा तालुका उपाध्यक्ष दिलीप साळुंखे,रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डी सी पाटील,रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती यशवंत धनके,रावेर पंचायत समिती सदस्य समिती योगेश पाटील,मसाका माजी संचालक इस्माईल तडवी, यशवंत धनके गुणवंत टोंगळे, विनायक पाटील, सुधाकर पाटील,सुनील कोंडे,काँग्रेस आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी, आदिवासी सेवक रमजान तडवी,लोहारा माजी सरपंच संजू जमादार, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी,काँग्रेस अनु जाती विभाग कार्याध्यक्ष राजू सवरणे, चेतन चौधरी, हंबर्डी माजी सरपंच बलदार तडवी,रशीद रसूल तडवी, अकिल्उद्दीन फारुकी,हयात खान,इरफान मेम्बर, हाजी गुलाम, निसार खान,डॉ निसार,कलिम मेंबर चिनावल,रावेर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष विनायक महाजन, पी आर पी कवाडे गटाचे रावेर तालुका अध्यक्ष शांताराम तायडे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर. पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना याआघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
आज (दि.18) सकाळी संपूर्ण रावेर शहरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत नगराध्यक्ष दारा मोहंमद, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,असउल्लाखान,नगरसेवक गोपाळ बिरपन,प्रकाश मुजुमदार,बंडू,चौधरी,भिका राजपूत, कांतीलाल बुवा,अशोक प्रल्हाद महाजन, गंगाराम दाणे,अनिल अग्रवाल, चिंतामण दिवाजी, अशोक वाणी,शेख गयास, युसुफखान,आरिफ बारदान,अब्दूल रशीद,कौसर शेख,राका मास्टर, मगबुल शेठ, शेख सादिक,अय्युब शेख,आसिफ मेंबर,महेमुद हाजी, आर बी महाजन सर,मधुकर महाजन,विजय लोहार,अशोक वाणी,एस आर चौधरी, शैलेंद्र अग्रवाल, विनायक महाजन,कैलास वाणी, भास्कर माळी,पी एस महाजन,विकास मराठे,मंजुर टेलर,महेंद्र गजरे,कालु शेठ,डॉ सुरेश पाटील,योगेश गजरे यांच्यासह रावेर शहरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिरीष चौधरी यांच्या प्रचार रॅली रावेर शहरातील विविध भागात आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीने व ठिकठिकाणी पुष्पहार व औक्षण करून स्वागत करण्यात आले रावेर शहरासह रावेर तालुक्यातील भोकरी, करजोत, अहिरवाडी, मोहगण, पिंप्री, मंगरूळ, केऱ्हाळे बु, केऱ्हाळे खु या गावांनाही शिरीष चौधरी यांच्या प्रचारात ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी होवून प्रचंड प्रतिसाद देत प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा विश्वास दिला यावेळी शिरीष चौधरी यांनी मतदारांशी संवाद साधून अडीअडचणी समजून घेतल्या व मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील मतदारांनी शिरीष चौधरी यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, राजे प्रतिष्ठान व मराठा क्रांती मोर्चा यांनी शिरीषदादा चौधरी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण रद्द करण्याच्या सुरु असलेल्या हालचाली, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती न मिळणे या प्रकारांनी समाजाचे नुकसान करण्याचा डाव महाराष्ट्रातील विद्यमान सरकार करत आहे. शालेय शिक्षणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वगळण्यात आला, त्यामुळे महाराष्ट्राचे पुरोगामित्व टिकविण्यासाठी पुरोगामी लोकप्रतिनिधी म्हणून रावेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शिरीषदादा चौधरी यांना राजे प्रतिष्टान व मराठा क्रांती मोर्चातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. पाठिंबा देत असल्याचे पत्र गुरुवार (दि.17) त्यांनी शिरीषदादा यांच्या निवासस्थानी सुपूर्द केले. या पत्रकावर मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक दिपकराज पाटील, रावेर तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील, यावल तालुकाध्यक्ष निलेश बेलदार यांची स्वाक्षरी असून,  पाठींबा पत्र देतांना यावल पंचायत समिती गटनेता शेखर पाटील त्यांच्यासोबत राजे प्रतिष्ठान सावदा शहराध्यक्ष मयुर जैन, रोशन कोल्हे, आकाश महाजन, महेंद्र बेलदार, सागर कोळी, तालुका प्रतिनिधी गौरव संतोष पाटील,तालुका संपर्क प्रमुख,वासुदेव संदीप चौधरी,अजय शंकर कोळी,अमोल साहेबराव महाजन,शरीफ गुलशेर तडवी,आकाश संजय पाटील, भुषण हेमंत पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रोहिणीताई 30 हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील – दशरथ कांडेलकर

Next Post

जळगाव शहराला स्मार्ट सिटी करण्याचे मी वचन देतो – अभिषेक पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
जळगाव शहराला स्मार्ट सिटी करण्याचे मी वचन देतो – अभिषेक पाटील

जळगाव शहराला स्मार्ट सिटी करण्याचे मी वचन देतो - अभिषेक पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us